Monday 21 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग नऊ

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक नऊ

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक  नऊ 

महिन्याच्या  ९,१८,२७ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ९ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह मंगल असून जन्मत:च लढाऊ वृत्तीचे आहात.
२) आक्रमकता,तड़फ,प्रतिकार तुमच्यात ठासून भरलेला असतो.
३) नेहमी आक्रामक असून धेय पूर्ति जाल्या शिवाय थाम्बत नाही.
४) पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिति असली तरी तिच्या बरोबर दोन हात करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.
५) शक्यतो दुसर्यावर टिका करू नए,शब्द काल्जिपुर्वक वापरावेत.
६) स्वभाव तापट पण धाडसी आहे, रागात बेभान होता व हातून चूका / अपराध  घडतात.
७) खेलाची शक्तिशाली व्यायामाची सुरवाती पासूनच आवड असते.
८) लैगिक भावना अतिशय तीव्र असून विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे लगेच आकर्षित होता.
९) वासना पूर्ति होण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिव्व्यातून जाण्यास तयार असता.
१०) आजारी लोकाना स्वताच्या इच्छा शक्तिने बरे करण्याची क्षमता तुमच्यात असते.
११) लहान मुले व प्राणी या बद्दल विशेष प्रेम असते.
१२) मित्रां बद्दल आदर असून वेळ प्रसंगी त्यांच्या बाजूने लढ़न्यास तुम्ही तयार असता.
१३) दुसर्यावर हुकूमत गाजवने आवडते, दुसर्याचा सल्ला आवडत नाही.
१४) विरुद्ध लिंगी व्यक्ति बद्दल खुप आकर्षण असून त्यातून चकोरी बाहेरील संभंध निर्माण होतात.
१५) वैवाहिक जीवनात दुःख निर्माण होते, व त्याचा जीवनावर खुप प्रभाव पडतो.
१६) वयाच्या २८ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो.
१७) जीवनात वासनेच्या व रागाच्या आहारी न जाने हे तुमच्या हिताचे राहिल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) क्रियाशीलता                                             १) घातकी वृत्ति  
२) धैर्य / धाडस                                               २) तापटपना  
३) ताकद / जोम                                             ३) उतावलेपना  
४) उस्थाह                                                     ४) लैंगिक प्रबल वासना  
५) आक्रामकता                                             ५) अतिधाडस


शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरुवार व शुक्रवार.
शुभ रंग = ताब्मडा, पिवला.
मित्र अंक = १,२,३,४,५,६,७,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

1 comment:

  1. फारच उपयुक्त लेखमालिका ...... धन्यवाद्

    ReplyDelete