Thursday 19 November 2015

कुंडली क्रमांक - २७ ( संतती विषयक )  ॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

ती व तिच्या घरातील सर्वजन खुश होते कारण त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २७ ( संतती विषयक ) ( वय ३० पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (२१) हि एका स्त्री जातकाची असून या पूर्वी त्यांनी माझ्या कडे विवाहा विषयी अपोइन्टमेंट घेतली होती. त्यावेळी मी दिलेल्या विवाहाच्या तारखे नुसार त्यांचा विवाह झाला होता. या वेळी त्या माझ्याकडे दिनांक ०३/०१/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांचे वय ३० वर्षे पूर्ण होते. संतती केव्हा होईल ते सांगा ?

मी त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची १/१२/२०१५ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती १/१२/२०१५ या तारखे पर्यंत होईल व हि तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि १५/०७/२०१५ या तारखेला त्यांनी मला फोन केला. आनंदात होत्या सर तुम्ही मला दिलेल्या डॉक्टरी उपायामुळे व उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या १/१२/२०१५ या तारखे आधी म्हणजे १०/०७/२०१५ ला मुलगी झाली ! घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

WhatsApp No - 80872 10963 ( Only for message )

Sunday 7 June 2015

कुंडली क्रमांक - २६ ( संतती विषयक )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २६ ( संतती विषयक ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (४७०) हि एका स्त्री जातकाची असून त्यांनी फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक १८/०४/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण होते. विवाह होऊन बरीच वर्षे झाली होती तरी संतती प्राप्ती होत नाही अशी त्यांची तक्रार होती. पतीचे वय ४० वर्षे पूर्ण होते तसेच त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण झाल्याने त्या अतिशय काळजीत होत्या. असंख्य डॉक्टरी उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. संतती होईल कि नाही ते तरी सांगा ? आता सगळे उपाय करून झालेत फोन वरून त्यांचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी त्यांचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची २६/०८/२०१४ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती २६/०८/२०१४  या तारखे पर्यंत होईल व हि तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि २/०७/२०१४ या तारखेला त्यांच्या आई मला ऑफिस मध्ये भेटायला आल्या, आनंदात होत्या  सर माझ्या मुलीला डॉक्टरी उपायामुळे व तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या२६/०८/२०१४  या तारखे आधी म्हणजे २६/०६/२०१४  ला मुलगा झाला  ! घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Wednesday 27 May 2015

कुंडली क्रमांक - २५ ( विवाह योग )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

तिचा विवाह दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजेच आज २८/०५/२०१५ ला संपन्न होत आहे.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २५ ( विवाह योग ) ( वय २७ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ९१२ ) हि एका स्त्री जातकाची असून फेसबुक वरून माझी माहिती वाचून तिने दिनांक २८/०२/२०१४ रोजी तिचे विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी मुंबई हून फोन केला होता. वय वाढत होते परंतु हवा तसा जोडीदार मिळत नव्हता.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक १८/१२/२०१५ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि दोन दिवसा पूर्वीच तिने मला फेसबुक वर तिच्या लग्नाची पत्रिका पाठवली आणि माझा विवाह २८/०५/२०१५ या तारखेस आहे आवर्जून लग्नाला या असे कळवले. आज तिचा विवाह दिलेल्या १८/१२/२०१५ या तारखेच्या आधी म्हणजेच २८/०५/२०१५ ला संपन्न होत आहे smile emoticon मी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७
 कुंडली क्रमांक - २४ ( विवाह योग )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

सांगितल्या प्रमाणे शनिपालट झाला त्याच दिवशी पसंती झाली.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २४ ( विवाह योग ) ( वय २५ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १७४ ) हि एका स्त्री जातकाची असून तिचा तिचा भाऊ माझ्याकडे दिनांक ११/०८/२०१२ रोजी तिचे विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता.

शास्त्रा विषयीची एक उस्तुकता म्हणून आलोय असे तो हसतमुख पणे म्हणाला. जोतिष शास्त्राचा त्याचा हि थोडाफार अभ्यास चालू होता.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिच्या भावाला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक १६/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. ०२/११/२०१४ ला शनिपालट झाला कि तिचे विवाहाचे योग चालू होतील असे सांगितले.

आणि २१/०४/२०१५ या तारखेस ऑफिस मध्ये त्याचा फोन आला कि, सर आज माझ्या बहिणीचा विवाह आहे . मी त्याला शुभेच्छा दिल्या !

परंतु माझ्या मनात एक प्रश्न येत होता कि दिलेल्या तारखेच्या ४ महिने विवाह पुढे कसा गेला ? मग मी त्याला विवाह केव्हा ठरला असे विचारले तेव्हा त्याने मला घटना क्रम सांगितला तो खालील प्रमाणे -

१) मुलीला पाहणे व पसंती झाली ती तारीख - ०२/११/२०१४ ( म्हणजे सांगितल्या प्रमाणे शनिपालट झाला त्याच दिवशी पसंती झाली. )

२) साखरपुडा झाला ती तारीख - २५/१२/२०१४ ( म्हणजे मी जी विवाहाची तारीख १६/१२/२०१४ दिली होती या तारखेच्या आसपास साखरपुडा झाला. )

३) विवाहाची तारीख - २१/०४/२०१५ ( घरगुती काही कारणामुळे विवाहाची तारीख पुढे गेली. )

आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७

Saturday 2 May 2015

 कुंडली क्रमांक - २३ ( विवाह योग )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २३ ( विवाह योग ) ( वय २७ पूर्ण ) तो मनातून खुश होता कारण, दिलेल्या तारखेला त्याचा विवाह ठरला होता !

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (३११ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०४/०१/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २७ वर्षे पूर्ण होते.

तसा तर माझा जोतीषावर विश्वास नाही परंतु सहज म्हणून तुम्हाला विवाहाच विचारायला आलोय असे तो आल्या आल्याच म्हणाला . मी फक्त हसलो !

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक २/०४/२०१५ तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आज सकाळीच तो त्याच्या वाडीला सोबत त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन ऑफिस मध्ये आला .

आनंदात होता पण एक खोचक टोमणा त्याने मला मारला " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या २/०४/२०१५ या तारखेच्या एक महिना उशिरा म्हणजे २/०५/२०१५ या तारखेला होत आहे लग्नाला जरूर या ! " त्यांच्या बोलण्यातला खोचक पणा मला कळत होता, मी त्याला लगेच विचारले बाळ लग्न ठरले केव्हा ती तारीख सांग ? तेव्हा मोठ्याने हसत तो उत्तरला " तुम्ही दिलेल्या तारखेलाच म्हणजे २/०४/२०१५ या दिवशी विवाह ठरला." मी दिलेल्या तारखेलाच त्याचा विवाह ठरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७

Friday 24 April 2015

 कुंडली क्रमांक - २२ ( विवाह योग )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २२ ( विवाह योग ) ( वय २२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

आज तिचा विवाह होत आहे !

सदर कुंडली (११३३ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १२/११/२०१४ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २२ वर्षे पूर्ण होते, तिचे वडील माझ्या कडे तिच्या लग्नाचा विषय घेऊन आले होते.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक २/०५/२०१६ तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आज सकाळीच तिचे वडील तिच्या लग्नाची पत्रिका घेऊन ऑफिस मध्ये आले. आनंदात होते " सर माझ्या मुलीचा विवाह तुम्ही दिलेल्या २/०५/२०१६ या तारखेच्या आधीच म्हणजे आज २४/०४/२०१५ या तारखेला होत आहे लग्नाला जरूर या ! " त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्या साठी खूप काही होता.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७

Wednesday 22 April 2015

कुंडली क्रमांक - २१ ( विवाह योग )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २१ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

आणि तिचे विवाहाचे स्वप्न वयाचे २९ व्या वर्षी साकार झाले !

सदर कुंडली (४४ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १९/१२/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २९ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक २५/०९/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि डिसेंबर २०१२ च्या १८ तारखेस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या २५/०९/२०१३ या तारखेच्या आधीच म्हणजे ०२/१२/२०१२ या तारखेला झाला आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७

Wednesday 25 March 2015

कुंडली क्रमांक - २० ( संतती विषयक )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २० ( संतती विषयक ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (३४८) हि एका स्त्री जातकाची असून त्यांनी फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक २८/०१/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी त्यांचे वय २८ वर्षे पूर्ण होते. विवाह होऊन ८ वर्षे झाली होती तरी संतती प्राप्ती होत नाही अशी त्यांची तक्रार होती. लग्नाला ८ वर्षाला झाल्याने त्या अतिशय काळजीत होत्या. असंख्य डॉक्टरी उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. संतती होईल कि नाही ते तरी सांगा ? आता सगळे उपाय करून झालेत फोन वरून त्यांचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी त्यांचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची ०५/०५/२०१४ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती ०५/०५/२०१४ या तारखेस होईल व या तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि २५/११/२०१३ ला संध्याकाळी ऑफिस मध्ये त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला कि, सर आम्हाला डॉक्टरी उपायामुळे व तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ०५/०५/२०१४ या तारखे आधी म्हणजे १५/११/२०१३ ला मुलगी झाली ! घरातील सर्वजन खुश होते कारण तब्बल ८ वर्षांनी संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Tuesday 10 March 2015

 कुंडली क्रमांक - १९   विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! ( विवाह योग ) ( वय ३३ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (४२ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १६/१२/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय ३३ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती. तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक १२/११/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. परंतु जर उपासना केल्या नाहीत तर विवाहाची तारीख उलटून जाईल असे हि आवर्जून सांगितले.

आणि एक दिवस म्हणजेच साधारण जानेवारी २०१४ च्या आसपास ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या तारखेला झाला नाही, मी तिला उपासना करतेस का म्हणून विचारले ……. तर उत्तर उपासना करत नाही असे मिळाले … !

तारीख तर ओलांडून गेली होती कमीत कमी आता तरी उपासना चालू कर असे म्हणून मी तिला उपासनांचे फायदे आणि महत्व परत पटवून दिले आणि आज पासून परत उपासना चालू कर तुझे लग्न नक्की होणार असा विश्वास दिला. तिने नाईलाजाने का होईना पण परत उपासना चालू केल्या … !

आणि एक दिवस फेसबुक ला मी तिचे विवाहाचे स्टेटस पहिले तिचा विवाह दिनांक १८/११/२०१४ या तारखेला म्हणजेच तिच्या वयाच्या ३६ व्या वर्षी झाला. आधीच उपासना चालू केल्या असत्या तर हाच विवाह एक वर्ष आधी मी दिलेल्या तारखेला म्हणजेच दिनांक १२/११/२०१३ या दिवशी झाला असता. बरे असो आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Friday 20 February 2015

कुंडली क्रमांक - १८  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ७१४ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ११/१०/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २५ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २९/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या २९/१२/२०१४ या तारखे आधी म्हणजेच २०/०६/२०१४ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Sunday 25 January 2015

कुंडली क्रमांक - १७  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १७ ( विवाह योग ) ( वय ३८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (६९५ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक  ०८/०९/२०१३  रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय ३८ वर्षे पूर्ण होते, या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता.  बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता. वय देखील जास्त झाल्याने निराश झाला होता. फेसबुक वरील माझी माहिती पाहून तो विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता .  वय जास्त झाल्याने तो अतिशय काळजीत होत्या. असंख्य उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. विवाह होईल कि नाही ते तरी सांगा ?  त्याचा रडवेला आवाज जाणवत होता.  मी त्याचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुझा विवाह  नक्की होणार असे सांगितले,

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १८/१२/२०१४  या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपाय केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर उपासनाचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तो ऑफिस मध्ये त्याच्या बहिणीच्या विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आला ! आनंदात होता…। " सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक १०/११/२०१४ ला विवाह संपन्न झाला. माझे विवाहाचे स्वप्न पूर्ण झाले. . ."  आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्यामुळे  फरक पडला म्हणून आता बहिणीचे विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आलो आहे असे म्हणाला ! परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Monday 19 January 2015

कुंडली क्रमांक - १६  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २४  ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २४ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक १४/११/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २९ वर्षे पूर्ण होते,  बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता. वय देखील जास्त झाल्याने निराश झाला होता. फेसबुक वरील माझी माहिती पाहून तो माझ्या कडे आला होता

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०७/१२/२०१२ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपाय केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर उपासनाचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आणि काल तो ऑफिस मध्ये करिअर विषयक जाणून घेण्यासाठी आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक २१/११/२०१२ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्या पासून ९० दिवसा च्या आत फरक पडला म्हणून आता करिअरचे विषयक जाणून घेण्यासाठी आलो आहे असे म्हणाला ! परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !