Friday 3 August 2018

#Marriage www.bhagyalikhitastro.com

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १ ( विवाह योग ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २१ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०७/११/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २८ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ८/०२/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ८/०२/२०१३ या तारखे आधी म्हणजेच ३०/०५/२०१२ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

आता निराश होऊ नका. आपणही आपल्या विवाहासाठी आमचा सल्ला घेऊ शकता

आम्ही सांगितलेले विना खर्चाचे फक्त ३ प्रभावी टेक्निक वापरा व विवाहबद्ध व्हा !

सोबतच जाणुन घ्या तुमच्या भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन उदाहर्णार्थ जोडीदाराचे -
* वजन, उंची,रंग,शिक्षण , स्वभाव कसा असेल ?

* वयातील अंतर , जात , आर्थिक परिस्थिती कशी असेल ?

* नोकरी कि व्यवसाय , सध्या राहण्याचे ठिकाण काय असेल ?

* विवाह कसा होईल ? लव्ह मॅरेज / अरेंज मॅरेज होईल ?

* विवाहास होणार खर्च किती असेल ? इत्यादी.

आज पर्यंत आमच्या कडून ३००० च्या वर अविवाहित तरुण-तरुणींनी आम्ही शिकवलेले 3 टेक्निक वापरून स्वतःचे जीवन आनंदी बनवले आहे.

अधिक माहिती साठी त्वरित सपंर्क करा -

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)

२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

३) वेब साईट - www.bhagyalikhitastro.com

आपण प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसाल तर ( पोस्टल सुविधा उपलब्ध आहे. )

आपल्या एकत्रित प्रयत्नातून तुमचे विवाह कार्य निश्चित होणारच !

हि माहिती आपल्या सर्व अविवाहित मित्रांना व ग्रुप वर शेअर करा !

धन्यवाद !

आपला मित्र ,
सचिन खुटवड
http://www.bhagyalikhitastro.com/

Saturday 12 May 2018

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥ ##LoveMarriage #Marriageconsultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३७ ( विवाह योग ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १४६६ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०८ / ११ /२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण होते.

वय वाढले असल्याने विवाह होईल कि नाही या काळजीने जातक ग्रासलेला होता. विवाह होण्यासाठी एक शेवटचा उपाय म्हणून तो माझ्या कडे आला होता.

मी त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्याला तुझा विवाह १६/०६/२०१७ या तारखेस होणार असे लिहून दिले व त्याच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होण्यास मदत होईल असे लिहून दिले होते.

आणि काल मुलाचे आईने फेसबुक वरील माझ्या पोस्ट वर मेसेज केला - " सर माझ्या मुलाचा विवाह तुम्ही दिलेल्या १६/०६/२०१७ या तारखे पूर्वीच म्हणजेच २०/०१/२०१७ या तारखेला झाला आहे . परंतु विवाहा सोबत ज्या इतर गोष्टी लिहून दिल्या होत्या त्या सुद्धा खऱ्या ठरल्या आहेत.


त्या वर आमचे जे बोलणे झाले ते मी फोटो स्वरूपात शेअर केले आहे. फोटो मधील संपूर्ण मजकूर वाचावा.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)

२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

३) वेब साईट - www.bhagyalikhitastro.com

आपण प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसाल तर ( पोस्टल सुविधा उपलब्ध आहे. )

आपल्या एकत्रित प्रयत्नातून तुमचे विवाह कार्य निश्चित होणारच !

हि माहिती आपल्या सर्व अविवाहित मित्रांना व ग्रुप वर शेअर करा !

धन्यवाद !

आपला मित्र ,
सचिन खुटवड

Thursday 26 October 2017

सर्व प्रकारच्या वास्तू दोषांवर एकच उपाय  " वास्तुट्रीटमेंट "

" वास्तुट्रीटमेंट " म्हणजे नक्की काय ? 

वास्तुशास्त्र हे स्पंदनांवर आधारित शास्त्र आहे. या विश्वात सर्वत्र पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदने अस्तित्वात आहेत. हि स्पंदने आपण स्वतः पाहू शकलो नाही तरी,  त्यांचे अस्तित्व आपण अनभवू शकतो. वास्तुट्रीटमेंट मध्ये आम्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याच दोन स्पंदनांचाच विचार केला आहे. आपल्या वास्तूमधील स्पंदने जेवढी पॉझिटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये वाढ होताना दिसून येते व हि स्पंदने जेवढी निगेटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये घट किंवा नुकसान होताना दिसून येते. या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदनांना अनुसरूनच आपल्या जीवनात घटना घडत असलेले आपल्या अनुभवास येते. 

" वास्तुट्रीटमेंट " द्वारे आपल्या वास्तूमधील निगेटिव्ह स्पंदनांना दूर करून पॉझिटिव्ह स्पंदने वाढवली जातात. व ती कायम टिकवून ठेवण्यासाठी वास्तूत असलेले दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातात. " वास्तुट्रीटमेंट "  द्वारे नेमके हेच केले जाते


" वास्तुट्रीटमेंट "  कोणासाठी गरजेची आहे ?  

१) जर तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहात असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

२) घरात विवाह होण्यास विलंब व अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

३) नोकरी / व्यवसायात सतत नुकसान होत असेल किंवा कर्ज वाढले असेल, तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

४) तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

५) वास्तू भाड्याने जात नसेल किंवा भाडेकरू टिकत नसेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

६) जर घरात सततचे आजारपण येत असेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे. 

७) जर घरात आकस्मित मृत्यू घडत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

८) वास्तू मध्ये सतत निरनिराळे आवाज किंवा भास होत असतील तर  तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

९) जर घरात सतत वादविवाद किंवा भांडणे होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

१०) घरात संतती होण्यास विलंब व अडचणी येत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

११) आपली वास्तू स्मशान भूमी / कब्रस्थान / खाटीक खाना किंवा कोणत्याही अनिष्ठ जागेच्या जवळ किंवा त्याच जागेत बांधली असेल तर तुम्ही 
" वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.


* " वास्तुट्रीटमेंट " सोबत आपणास काय मिळेल ?

१) एकदा आम्ही तुमची " वास्तुट्रीटमेंट " करून दिली कि तुम्हाला देखील हि वास्तूट्रीटमेंट कशी करायची हे शिकवले जाईल.  ज्या मुळे तुम्ही तुमच्या वास्तूस भविष्यात स्वतः " वास्तुट्रीटमेंट "  देऊ शकता. या मुळे तुमचा भविष्यात होणार " वास्तुट्रीटमेंट " वरील खर्च वाचण्यास मोठी मदत होईल . 

२) घरात सुख शांती टिकवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या जातील. घरात असलेले वास्तू दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातील. तसेच जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढण्यासाठी व इच्छा शक्ती च्या  माध्यमातून जातकाला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला निर्णयक्षम बनवण्यासाठी काही सोपे विनाखर्चाचे उपासना / उपाय किंवा टेक्निक शिकवले जातील. ज्या मुळे जातकाचे व त्याच्या कुटुंबाची मानसिक स्थैर्य व इच्छा शक्ती वाढून संपूर्ण कुटुंब निर्णयक्षम बनून त्यांच्या जीवनातील वर दिलेल्या समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल . 

* " वास्तुट्रीटमेंट " साधारण किती वर्षांनी करावी ? 

कोणत्याही ज्ञात व अज्ञात वास्तू दोषावर साधारणपणे प्रत्येक ५ , ७ किंवा ११ वर्षांनी तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे. नवीन वास्तू घेतली असल्यास त्या वास्तू मध्ये सुद्धा आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेऊ शकता. 

* " वास्तुट्रीटमेंट " साठी येणारा खर्च किती असेल ? 
 दहा वर्षातून एकदाच रुपये 3000 /- ( रुपये तीन हजार फक्त )

आपल्या वास्तू मध्ये आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेतल्यास आपल्या प्रगती मध्ये निश्चित वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही. 

धन्यवाद !

आपला मित्र, 
सचिन खुटवड 


खालील मालमत्तांसाठी आम्ही जागेवर येऊन " वास्तुट्रीटमेंट " करून देतो. 

1) फ्लॅट  2) बैठीघरे  ३) दुकाने  ४) व्यावसायिक कॉम्प्लेक्स  ५) शॉपिंग मॉल  ६) गोडाऊन  ७) कारखाने / वर्कशॉप  ८) ऑफिसेस ९) बँका / पतसंस्था  १०) शैक्षणिक संस्था ११)  दवाखाने १२)  विवाह कार्यालये १३) व्यायामशाळा १४)  हॉटेल्स १५) हौसिंग सोसायटीज इत्यादी. 


" वास्तुट्रीटमेंट " करून घेण्यासाठी येथे त्वरित संपर्क करा - 

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)
२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

वास्तुट्रीटमेंट " विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - http://www.bhagyalikhitastro.com/vastutreatment.html

Saturday 23 September 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥  ##LoveMarriage  #Marriageconsultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३६ ( विवाह योग ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ११०४ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०४ /०९ /२०१४ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांचे वय २८ वर्षे पूर्ण होते.

खरेच जोतिष शास्त्राच्या आधारे विवाहाची तारीख समजू शकते का?  या उत्सुकते पोटी तो माझ्या कडे आला होता.

मी त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्याला तुझा विवाह १८/११/२०१६ या तारखेस होणार असे लिहून दिले व त्याच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होण्यास मदत होईल असे लिहून दिले होते.

आणि काल त्याने मला व्हाट्सअप वर मेसेज केला  - " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या १८/११/२०१६ या तारखे पूर्वी न होता फक्त ३० दिवस पुढे म्हणजेच १८/१२/२०१६ या तारखेला झाला आहे, आता मला पुढील जीवनाविषयक सर्व माहिती जाणून घ्यायची आहे . आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.


उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

Tuesday 12 September 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥ #Marriage consultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३५ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १४४३ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक २३ /०९ /२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २९ वर्षे पूर्ण होते वय खूप झाले आहे. विवाह लवकर होण्यासाठी काय करू या तिचा प्रश्न होता.

मी तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला तुझा विवाह १०/०३/२०१७ या तारखेस  होणार असे सांगितले व तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होण्यास मदत होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तिचा मला फोन आला - " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या १०/०३/२०१७ या तारखे पूर्वी न होता ४९ दिवस पुढे म्हणजेच २८/०४/२०१७ या तारखेला झाला आहे, आता मला संतती विषयक अपॉइंटमेंट घ्यायची आहे . फोन वर ती अत्यंत आनंदात बोलत होती. तिचा विवाह लिहून दिलेल्या तारखेच्या ४९ दिवस उशिरा झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

Friday 8 September 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥ #Marriage consultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३४ ( विवाह योग ) ( वय ३६ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ८९ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १६ /०४ /२०१२  रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय ३५ वर्षे पूर्ण होते, वय खूप झाले आहे. आता माझा विवाह होणार नाही हे मला माहित आहे. परंतु तुमची माहिती एका मैत्रिणीने सांगितली व एक शेवटचा उपाय करून पाहावा म्हणून तुमच्या कडे आले आहे असे निराश होऊन ती मला सांगत होती.

मी तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले  व तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला तुझा विवाह होणार असे खात्रीशीर सांगितले व तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०१/०८/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि पुढील ६ महिन्यातच तिचा मला फोन आला - " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या  ०१/०८/२०१३ या तारखे पूर्वीच म्हणजेच २१/११/२०१२ या तारखेला ठरला आहे . फोन वर ती अत्यंत आनंदात बोलत होती.  तिचा विवाह ठरलेल्या तारखेला झाला आहे. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -


मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

Monday 28 August 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

सर..  तुम्ही लिहून दिलेल्या ०७/०७/२०१५ या तारखे पूर्वी ५ दिवस आधी म्हणजेच ०२/०७ /२०१५ या तारखेला माझा विवाह होणार आहे.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३३ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ७९८ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक १४/१२/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता. त्या वेळी मुलाचे वय २९ वर्षे पूर्ण होते, लवकर विवाह करायचाय परंतु विवाहच ठरत नाही या काळजीत तो होता.

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०७/०७/२०१५ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि ११/०५/२०१५  रोजी मुलाचा मला फोन आला.  तेव्हा त्याने सांगितले की -

सर..  तुम्ही लिहून दिलेल्या ०७/०७/२०१५ या तारखे पूर्वी ५ दिवस आधी म्हणजेच ०२/०७ /२०१५ या तारखेला माझा विवाह होणार आहे.

आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -


मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

#Marriage consultant