Monday 21 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग नऊ

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक नऊ

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक  नऊ 

महिन्याच्या  ९,१८,२७ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ९ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह मंगल असून जन्मत:च लढाऊ वृत्तीचे आहात.
२) आक्रमकता,तड़फ,प्रतिकार तुमच्यात ठासून भरलेला असतो.
३) नेहमी आक्रामक असून धेय पूर्ति जाल्या शिवाय थाम्बत नाही.
४) पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिति असली तरी तिच्या बरोबर दोन हात करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.
५) शक्यतो दुसर्यावर टिका करू नए,शब्द काल्जिपुर्वक वापरावेत.
६) स्वभाव तापट पण धाडसी आहे, रागात बेभान होता व हातून चूका / अपराध  घडतात.
७) खेलाची शक्तिशाली व्यायामाची सुरवाती पासूनच आवड असते.
८) लैगिक भावना अतिशय तीव्र असून विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे लगेच आकर्षित होता.
९) वासना पूर्ति होण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिव्व्यातून जाण्यास तयार असता.
१०) आजारी लोकाना स्वताच्या इच्छा शक्तिने बरे करण्याची क्षमता तुमच्यात असते.
११) लहान मुले व प्राणी या बद्दल विशेष प्रेम असते.
१२) मित्रां बद्दल आदर असून वेळ प्रसंगी त्यांच्या बाजूने लढ़न्यास तुम्ही तयार असता.
१३) दुसर्यावर हुकूमत गाजवने आवडते, दुसर्याचा सल्ला आवडत नाही.
१४) विरुद्ध लिंगी व्यक्ति बद्दल खुप आकर्षण असून त्यातून चकोरी बाहेरील संभंध निर्माण होतात.
१५) वैवाहिक जीवनात दुःख निर्माण होते, व त्याचा जीवनावर खुप प्रभाव पडतो.
१६) वयाच्या २८ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो.
१७) जीवनात वासनेच्या व रागाच्या आहारी न जाने हे तुमच्या हिताचे राहिल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) क्रियाशीलता                                             १) घातकी वृत्ति  
२) धैर्य / धाडस                                               २) तापटपना  
३) ताकद / जोम                                             ३) उतावलेपना  
४) उस्थाह                                                     ४) लैंगिक प्रबल वासना  
५) आक्रामकता                                             ५) अतिधाडस

शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरुवार व शुक्रवार.
शुभ रंग = ताब्मडा, पिवला.
मित्र अंक = १,२,३,४,५,६,७,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग आठ

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक आठ 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक आठ 

महिन्याच्या  ८,१७,२६ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ८ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह शनी असून जन्मत:च शांतता व एकांत प्रियतेची आवड असते.
२) कड़क शिस्तिचे भोक्ते, निश्चयी,स्थिर, कर्तव्य तत्पर असतात.
३) तुमच्यात काही प्रमाणात निराशावाद असतो.
४) जीवनात सर्व सूखे अतिशय विलंबाने त्यातला सगला रस संपल्यावर प्राप्त होतात.
५) स्वभाव संशयखोर व चिवट असतो.
६) तुम्ही समाजात जरी वावरत असलात तरी मनात एकटे पणाची भावना कायम घर करून असते.
७) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत अडचणी व विलम्ब याचा तुम्हास जीवनात पुरेपुर अनुभव येतो.
८) गरीब व दुबल्या लोकां बद्दल तुमच्या मनात कायम आपुलकी असते.
९) काम तुम्ही करता व श्रेय मात्र दूसरा घेउन जातो असे तुमच्याच बाबतीत घडते, व त्यातून नैराश्य येते.
१०) प्रेम प्रकरणा मधे समस्या निर्माण होतात.
११) गूढ़ विद्यांची आवड असून जादूटोना या विषयी आकर्षण असते.
१२) जन्मत:च उत्तम व्यवस्थापक असून इतरांकडून काम करून घेणे तुम्हास चांगले जमते.
१३) हवी असलेली गोष्ट मीलवन्यासाठी हवे तेवढे कष्ट घेण्याची तयारी असते.
१४) तुम्ही महत्वाकांक्षी असून दिर्घोद्योगी आहात.
१५) समाजात राहण्या पेक्षा समाजा पासून दूर रहाणे तुम्हाला पसंद असते.
१६) वयाच्या ३०, ३६ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, नोकरी पासून फायदा होतो.
१७) जीवनात नैराश्याच्या आहारी ना जाता मित्रां मधे मिसलने तुमच्या फायद्याचे ठरेल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) अधिकार                                                   १) खिन्नपना / नैराश्य  
२) पद्धतशीरपना                                             २) आत्मविश्वासाचा आभाव  
३) व्यावहारिकपना                                         ३) खुनशीपना 
४) सहनशीलता                                              ४) मनोदौर्बल्य  
५) स्थिरवृत्ति व चिकाटी                                  ५) घातकीपना

शुभ वार = बुधवार,गुरुवार,शनिवार.
शुभ रंग = गडद करडा, गडद नीला,जाम्भला,काला.
मित्र अंक = ३,४,५,७,८ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग सात

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक सात 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक सात 

महिन्याच्या  ७,१६,२५ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ७ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह नेप्चून असून जन्मत:च अस्वस्थ असता.
२) तुमची वागणूक बर्याच वेळा गूढ़ असलेली दिसून येते.
३) तर्क शुद्ध विचार करून धेय पूर्ति होते.
४) सर्वसाधारण विचार सरनीच्या लोकां मधे मिसलने तुम्हाला आवडत नाही.
५) शांतता प्रिय असून शक्यतो कष्टाची कामे करने आवडत नाही.
६) भावना प्रधान असून मानाने कमकुवत आहात.
७) प्रकृतीची कुरकुर कायम चालू असते. मानसिक स्वास्थ्य बर्याचदा बिघडलेले दिसून येते.
८) विवाहिक जीवनात मात्र काहीतरी उणीव नक्कीच असते.
९) निर्णय पटकन घेतले जात नाहीत, त्यामुले बर्याचदा निराशेला तोंड द्यावे लगते.
१०) कोणत्याही एक विषयात प्रभुत्व नसते, एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिति असते.
११) प्रमाणिक, निष्ठावान व विश्वासु आहात.
१२) स्वभाव चंचल असल्याने काही वेळेस विसंगत स्वभावाचे दर्शन घडवता.
१३) प्रवासाची आवड असून परदेशाशी सम्बन्ध दिसून येतो.
१४) कोणत्याही विषयात सखोल जाण्याची तयारी नसल्याने धरसोड वृतिचे दर्शन होते.
१५) भावना प्रधान असून सहजासहजी कोणा पुढे भावना प्रकट करत नाही.
१६) वयाच्या ४२ वर्षा नंतर उत्कर्ष होतो, परदेश व्यापारा पासून फायदा होतो.
१७) जीवनात भावनेच्या आहारी ना जाता भावनांवर ताबा ठेवल्यास जीवन सुखी होऊ शकते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) तपस्या                                                     १) खिन्नपना / नैराश्य  
२) शांतता                                                      २) आत्मविश्वासाचा आभाव  
३) चिंतन व मनन                                          ३) अस्वस्थपना 
४) सहनशीलता                                             ४) तर्हेवाइकपना  
५) प्रसन्नता                                                  ५) मानसिक रोगी

शुभ वार = रविवार, सोमवार,बुधवार,शुक्रवार.
शुभ रंग = पिवला,हिरवा.
मित्र अंक = १,३,४,५,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

Sunday 20 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग सहा

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक सहा 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक सहा 

महिन्याच्या  ६,१५,२४ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ६ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह शुक्र असून तुम्ही जन्मत:च  कला प्रिय आहात.
२) प्रेम, सहानभूति, आदर यांचे प्रतिक आहात.
३) जीवनात सौंदर्य व कले बद्दल ओढा असतो.
४) बोलण्यात आकर्षण व मोहक पाना असल्याने अनेक लोक तुमच्याकडे ओढले जातात.
५) विवाह श्रीमंत व्यक्ति बरोबर होतो व विवाह नंतर भाग्योदय होतो.
६) सामाजिक रूढी व बंधनाना तुम्ही बर्याचदा जुमानत नाही.
७) जीवन आरामदायक, ईश्वर्य युक्त व आनंदात जावे याकडे कल असतो व तसे प्रयत्न करता.
८) जीवनात पैसे वाचवन्या पेक्षा खर्च करण्याकडे तुमचा जास्त कल असतो.
९) उच्च प्रतीचे कपडे,सुगंधी द्रव्ये,दाग दागिने या बद्दल तुम्हाला प्रचंड आकर्षण असते.
१०) अनाठायी कालजी करण्याचा स्वभाव असून कही वेळा मनाने कष्टी होता.
११) उच्च पदस्थ लोकांकडून मदत मिलवन्यात तुम्ही नशीबवान राहता.
१२) खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यात अंतर ठेउन असता.
१३) तुम्हाला दुसर्या साठी त्याग करण्याची वेळ वरचेवर येते.
१४) गूढ़ विद्येची आवड असली तरी कनिष्ट दर्जाची विद्या आधिक प्रिय असते.
१५) भावना प्रधान असून ही भावनांवर ताबा ठेउन असता.
१६) वयाच्या २४ वर्षा नंतर उत्कर्ष होतो. विरुद्ध लिंगी व्यक्ति पासून फायदा होतो.
१७) जीवनात मित्र सांगत चांगली ठेवल्यास व व्यसनांच्या आहारी न गेल्यास जीवन सुखी होऊ शकते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) ऐक्याची भावना                                          १) दूरदर्शीपणाचा अभाव 
२) प्रेमळ स्वभाव                                             २) लहरी स्वभाव  
३) शांततेची आवड                                           ३) लाजरे पना 
४) उत्कृष्ट स्मरण शक्ति                                    ४) लुडबुड करण्याची वृत्ति   
५) कलेविषयी प्रेम                                           ५) व्यसनात वाहत जाणारा 

शुभ वार = सोमवार,मंगलवार,गुरवार,शुक्रवार.
शुभ रंग = गुलाबी,नीला.
मित्र अंक = २,३,६,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग पाच

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक पाच  

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक पाच 

महिन्याच्या  ५,१४,२३ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ५ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह बुध असून तुम्ही व्यापारी वृत्तीचे व जलद रितीने काम करणारे आहात.
२) हुशार,तल्लख,शास्त्राची आवड असणारे आहात.
३) दुसर्याला न दुखावण्याचा स्वाभाव असून सहकार्य देन्याकडे कल असतो.
४) स्त्रियाँ मधे सुखी वैवाहिक जीवन दिसून येते,परन्तु मुले होण्या बाबत व प्रसूति बाबत त्रास दिसून येतो.
५) लहान वयात एखादे प्रेम प्रकरण होण्याचा संभव असतो व त्यातून नुकसान होते.
६) बर्याच वेला जुगार किंवा कोड़े सोडवन्याचा नाद दिसून येतो.
७) विरोधी लिंगी व्यक्ति मधे तुम्ही लोकप्रिय असता.
८) तुमच्या जवळ चांगले शब्द भंडार असते त्यामुले बोलण्यात तुमचा हात कोणी धरु शकत नाही.
९) तुम्ही ममतालु व स्वातंत्र्य प्रिय आहात.
१०) स्वताच्या व्यवसायात यश मिलते. शिकवणी घेणे किंवा क्लास्सेस घेणे यात यश दिसून येते.
११) नोकरी मधे बैंक किंवा कॉमर्स क्षेत्रात यश दाखवते.
१२) पैशाच्या बाबतीत नशीबवान असता.
१३) काही तरी त्वचा विकार नक्कीच असतो.
१४) तुम्हाला जीवनात प्रवास व सतत काही तरी नाविन्य याची आवड असते.
१५) नोकरीत छोट्या पदावर नोकरीला लागुन शेवट मोठ्या अधिकार्याच्या जागेने होतो.
१६) जीवनात ३२  वर्षा नंतर उत्कर्ष होतो.
१७) प्रेमात योग्य दक्षता न घेतल्यास त्यातून अनौरस संतातिची शक्यता दिसून येते.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                     दोष

१) सहकार्य                                                      १) चिकाटीचा अभाव 
२) व्यवहार दक्षता                                           २) संशयी वृत्ति  
३) जागरूकता                                                 ३) चंचलता  
४) धूर्त पना                                                    ४) बिनभरवशाचा  
५) सदाचार                                                    ५) वाहत जाणारा 

शुभ वार = बुधवार, शुक्रवार,शनिवार.
शुभ रंग =  हिरवा. (लाल रंग शक्यतो वापरू नए)
मित्र अंक = १,३,४,५,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग चार

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक चार  

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक चार 

महिन्याच्या  ४,१३,२२,३१ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ४ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह हर्शल असून तुम्हाला बहुतेक करून जीवनात अचानक पने अनापेक्षित गोष्टींचा अनुभव जास्त येतो.
२) आपले विचार दुसर्यावर लादन्याकडे जास्त कल दिसून येतो.
३) बुद्धि व मनाची पातली खुप वरच्या दर्जाची असते. संशोधनात्मक वृत्ति दिसून येते.
४) जीवनातील रुढी, परंपरा व बंधने तोड्न्याचे सतत प्रयत्न चालू असतात.
५) सतत विरोध किंवा वाद घालण्याच्या स्वाभाव मुले गुप्त शत्रु निर्माण होउन गैर समाज पसरतात.
६) बाहेरून जरी तुम्ही गरीब स्वभावाचे दिसत असलात तरी आतून हट्टी व विक्षिप्त स्वभावाचे असता.
७) तुम्ही स्वताच्या मता प्रमाने निर्णय घेता.
८) स्वभावात अस्थिरता असते. बर्याचदा वागण्यात लहरी पना दिसून येतो.
९) तुमच्यात दिमाख व प्रतिष्टा असून कर्तुत्वाला लवकर मान्यता मिलते.
१०) जीवनातला पहिला भाग कष्टदायी असला तरी उर्वरित भाग यशाचा व सफलतेचा असतो.
११) मित्र परिवार अतिशय मर्यादित असतो व भांडनाची फिकिर नसते.
१२) बर्याच वेला जीवनात एकटे पना जाणवतो.
१३) जीवनात बरेच चढ़ उतार अचानक पने घडतात. व जीवनात बरेच काही द्यावे लागते याचा अनुभव येतो.
१४) बुद्धीने मुलाताच हुशार असून, हुशार लोकांच्या ग्रुप मधे रहायला आवडते.
१५) जीवनात खुप धोके येतात व या धोक्याना तोंड देने तुम्हाला आवडते.
१६) जीवनात ३१ वर्षा नंतर उत्कर्ष होतो व वयाची ४० ते ६० हा कल यशाचा सर्वोच्च काळ ठरतो.
१७) स्वताच्या अतिआक्रमक वृतीला पायबंद घातल्यास जीवन सुखी होइल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

१) क्रियाशीलता                                               १)  अस्थिरता 
२) सहनशीलता                                               २) लहरिपना 
३) जोम                                                           ३) चंचलता  
४) विश्वासास पात्र                                            ४) वरचढपना   
५) व्यवस्थितपना                                           ५) मस्तरी 

शुभ वार = रविवार, सोमवार,शनिवार.
शुभ रंग =  नीला, करडा, शुब्र्ह.
मित्र अंक = १,२,४,५,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग तीन

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक तीन 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक तीन 

महिन्याच्या  ३,१२,२१,३० या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ३ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह गुरु असून तुम्हाला बहुतेक करून जीवनात यश मिलते.
२) नैतिक मूल्य, विशुद्ध प्रेम व न्याय ह्या बद्दल विशेष प्रेम दिसून येते.
३) साधारण पने मोठ्याने बोलण्याची सवय असते.
४) कायदे कानून पालन्याची वृत्ति असते. मन विशाल असते.
५) जीवनात अधिकार व मान उशिरा मिलतो, परन्तु इतरांच्या कारस्थानाला बलि पडू नए.
६) स्वाभिमानाची तीव्र भावना असे, परन्तु काही प्रमाणात संशयी स्वाभाव दिसून येतो.
७) एकांत प्रिय असून विरुद्ध लिंगी व्यक्ति कड़े ओढा असतो.
८) धार्मिक ठिकाणी भेट देने आवडते.
९) शिक्षण, याव्स्थापन यात यश मिलते.
१०) मित्र वेडे असून स्त्री व पुरुषां मधेही लोकप्रिय असता.
११) काही गुण सुप्त स्थिथि मधे असून बोलण्यात मोकले पना असतो.
१२) काही लोकांच्या बोलण्या मुले किंवा वागन्या मुले तुम्ही दुखी होता.
१३) अचानक सामाजिक जिवना पासून एकाकी किंवा दूर राहू इच्छिता.
१४) तुमचा सम्बन्ध बर्याच वेला मोठ्या जनसमुदयाशी येतो.
१५) जीवनातला बराच वेळ लोकाना शिकावन्यत व त्यांचे भले करण्यात जातो.
१६) यौवन व दारिद्र्य मधून लगेच बाहेर पड़ता.
१७) अनेक विषया मधे रस घेण्यापेक्षा एकाच विषयात लक्ष दिल्यास जीवनात यश मिळेल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) महत्वाकांक्षा                                              १) हुकुमशाही 
२) प्रतिष्ठा                                                       २) ढोंगीपना 
३) तत्वद्न्याँन                                                ३) उधलेपना 
४) मानमरातब                                                ४) खोटा दिमाख  
५) व्यक्तिमत्व                                                 ५) दुष्टपना 

शुभ वार = मंगलवार, गुरवार, शुक्रवार.
शुभ रंग =  पिवला, जाम्भला.
मित्र अंक = १,३,५,६,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग दोन

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक  दोन

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक दोन

महिन्याच्या  २,११,२०,२९ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक २ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह चन्द्र असून तुमच्यात प्रगल्भ कल्पना शक्ति असते.
२) स्वाभाव स्वप्नालु असतो.
३) दुसर्याचे विचार व कल्पना प्रत्यक्षात आनन्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे.
४) दुसर्याच्या भावनांचा विचारांचा नेहमी आदर त्यांची कदर करता.
५) उत्तम सहचरी व सहकारी म्हणून तुम्ही कायम गौरवले जाता.
६) स्वताच्या रम्य विचारत नेहमी दंग असून तुमच्यात व्यवहारिक दृष्टी कोणाची कमतरता दिसून येते.
७) बर्याच वेला स्वतहाच्या स्वप्नाच्या दुनियेत रमन्यात तुम्हाला आनंद वाटतो.
८) कही प्रमाणात भित्रा स्वभाव असून मवाल पनामुले दबावाला बलि पड़ता.
९) दूरचे प्रवास व समुद्रा विषयी खुप आकर्षण दिसून येते.
१०) इतर लोक तुमच्या चांगुल पनाचा फायदा घेतात त्या पासून सावध रहावे.
११) जे लोक तुम्हास प्रिय असतात त्यांच्या साठी तुम्ही कोणतेही दिव्य करायला तयार असता.
१२) तुमच्यात नम्रता असून आपल्या गुणांचे प्रदर्शन करने तुम्हाला आवडत नाही.
१३) तुम्ही तुमच्या भावना सहज सहजी दुसर्या समोर प्रकट करीत  नाही.
१४) लोकाना आकर्षित करण्याची शक्ति तुमच्यात आहे.
१५) घराबद्दल विलक्षण ओढा असून बारकाईने लक्ष देता.
१६) संसारात मात्र मतभेद असून संसार फरसा सुखाचा नसतो.
१७) प्रत्येक गोष्टीचा अतिरेक न केल्यास जीवन सुखी होण्यास मदत होइल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) आपुलकी                                                   १) थंड प्रकृति
२) सहचारीपना                                               २) मस्तर
३) खरेपना                                                     ३) घाईगर्दी 
४) कल्पनाविहार                                             ४) बुजरेपना 
५) भावनाप्रधान                                              ५) लहरिपना 
६) सोज्वळपना                                                ६) अंतर्मुख 

शुभ वार = सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग = पिवला, नीला, क्रीम.
मित्र अंक = २,४,६,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560
 
आपला मित्र,
सचिन खुटवड

Saturday 19 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग एक

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग एक

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

सर्व प्रथम आपण भाग्यांक म्हणजे के ते समजुन घेऊ....

समजा तुमची जन्म तारीख १/११/२०११ आहे. या जन्म तारखेत ही व्यक्ति १ या तारखेला जन्मलेली आहे. तेव्हा या व्यक्तीचा भाग्यांक १ आहे. समजा ही व्यक्ति १० किंवा १,१०,१९,२८ या तारखेला जन्माला आली असती, तर तिचा भाग्यांक एक आला असता. याचे कारण म्हणजे १ + ० = १ किंवा २ + ८ = १० आणि १+०=१. 

भाग्यांक एक

महिन्याच्या १,१०,१९,२८ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक १ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह रवि असून स्वतंत्र विचार,उद्योग,स्फूर्ति,उत्साह,तल्लख बुद्धि व कले बद्दल प्रेम या गोष्टींचा बोध होतो.
२) स्वताचे निर्णय स्वतः घेण्या कड़े कल असतो.
३) आपल्या बुद्धि च्या व बोलण्याच्या  जोरावर दुसर्यावर छाप टाकण्यात प्रविण असतात.
४) सतत नवीन विचार नविन कल्पना डोक्यात घोलत असतात.त्या मुले एकाच ठिकाणी गुंतून राहत नाहीत.
५) दुसर्याला मार्गदर्शन करायला मनापासून आवडते.
६) प्रचंड धेयावादी असतात, त्यामुले हट्टी पना कड़े कल जातो.
७) दुसर्यांच्या आदेशा चे पालन करने तुम्हास जमत नाही.
८) स्वताच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याने अति कठिन प्रश्न देखिल सहज रितीने सोडवता.
९) जीवनात यश ४६ वर्षा नंतर प्राप्त होते.
१०) आई, वडिल, पत्नी, सासरे यांच्या कडून धन मिलते.
११) दुसर्याच्या इच्छेला न जुमानता कायदा हातात घेता.
१२) तुम्ही अति उत्साही असून सतत कार्य मग्न रहायला आवडते.
१३) प्रेम प्रकरणा मधे उतावले पना व घाई गर्दी होते, त्या मुले शेवट भांडणा मधे होतो.
१४) खेलाची खुप आवड असते.
१५) चकोरी बाहेर जावून दुसर्याला मदत करता.
१६) तुमच्या वागण्यात ठामपना व शुरपना असतो.
१७) व्यवसायात स्थिरता नसते, दर ३ ते ४ वर्षानी नोकरी बदलता.

महत्वाचे गुण - दोष

          गुण                                                                दोष
 १) उत्स्फूर्त पना                                                  १) हट्टी पना
२) अधिकार                                                       २) आक्रामक वृत्ति
३) आत्मविश्वास                                                  ३) वरचढ़ पना 
४) निश्चयी पना                                                   ४) आहंकार
५) संशोधक वृत्ति                                                 ५) खोटा दिमाख
६) हरहुन्नरी पना                                                ६) खर्चिक पना

शुभ वार = रविवार, सोमवार, गुरुवार.
शुभ रंग = सोनेरी, पिवला, नारंगी.
मित्र अंक = १,३,४,५,७,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

Friday 18 November 2011

" भाग्यालिखित भविष्य विवाह या विषयातील एक दीपस्तंभ "

" भाग्यालिखित भविष्य विवाह या विषयातील एक दीपस्तंभ "

विवाह, करिअर, संपत्ति आणि प्रसिद्धि हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच जीवनभर धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिलते तर काहींना या गोष्टी मिलावाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न
" भाग्यालिखित भविष्य " द्वारे केले जातात.

विवाह या विषया मधे

1) विवाह योग केव्हां ? 

2) जीवन सथिदाराचा  स्वभाव ?

3) जीवन सथिदाराचे  शिक्षण ?

4)  जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन?

5) जीवन सथिदाराचे व्यक्तिमत्व ?

6) जीवन सथिदाराचे आरोग्य ?

7) जीवन सथिदाराची मित्र संगत?

8) जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति ?

9) जीवन सथिदाराची जात ?

10) विवाह कशा पद्धतीने होइल?

11) विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?

वरील सर्व गोष्टींचे अचूक व प्रामाणिक  मार्गदर्शन केले जाईल. तसेच विवाह होण्यात किंवा ठरण्यात  काही अडचणी असल्यास आपला विवाह लवकर ठरून भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी त्यावर " भाग्यालिखित भविष्य " द्वारे  अत्यंत सोपे, प्रभावी उपाय मोफत सुचवले जातील.
हे उपाय केल्याने भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यास मदत होइल !
खलील विषया वर देखिल मार्गदर्शन व उपाय सुचवले जातील.
1 विवाह विषयक
2 वैवाहिक सौख्य विषयक
3 कौटुम्बिक कलह विषयक
4 संतति विषयक
5 करियर शैक्षणिक
6 करिअर व्यवसाय/ नोकरी विषयक
7 आर्थिक विषयक
योग्य मार्गदर्शनाचा एकवेळ आवश्य लाभ घ्यावा !या करीता माला फ़क्त तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. 
मार्गदर्शनाची फी रुपये 1000/- फ़क्त

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड