Saturday 11 June 2016

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३१ ( विवाह योग ) ( वय २५ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ६८५ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०२/०९/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २५ वर्षे पूर्ण होते, लवकर विवाह करायचाय त्यामुळे विवाहाची तारीख काय असेल आणि भावी जोडीदार कसा मिळेल या उत्कंठेने ती आली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला तुझा विवाह लवकर होणार नाही तर वयाचे २८ वर्षा नंतर होईल असे लिहून दिले तसेच तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २२/०५/२०१६ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तिचे वडील ऑफिस मध्ये भेटायला आले. सर माझ्या मुलीचा विवाह २५ व्या वर्षी नाही तर तुम्ही लिहून दिल्या प्रमाणे वयाचे २८ वर्षा नंतर म्हणजेच ०२/०६/२०१६ या तारखेला झाला आहे. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -
लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com

( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,

सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

Saturday 4 June 2016

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३० ( विवाह योग ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ११८० ) हि USA  येथील एका पुरुष जातकाची असून त्यांनी माझ्याकडे दिनांक ११/०१/२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी वेळ घेतली होती . त्या वेळी जातकाचे वय ३२ वर्षे पूर्ण झाले होते, विवाह करायचाय पण वय वाढले आहे … माझ्या www.bhagyalikhit.com या वेब साईट वर माहिती वाचून त्यांनी विवाहाची तारीख काय असेल आणि भावी जोडीदार कसा मिळेल या उत्कंठेने मला मेल केला व भेटीची वेळ निश्चित केली.

मुलाच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्यांना विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर मुलाने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ११/०५/२०१७  या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आज ४/०६/२०१५ रोजी त्यांचा मला मेल आला ( जो मी सदर फोटो मध्ये जोडला आहे )

सर आमच्या मुलाचा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ११/०५/२०१७  या तारखे आधी म्हणजेच २९/०४/२०१६ या दिवशी संपन्न झाला आहे . आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. व दिलेल्या उपासना येथून पुढे देखील सुरु ठेवू . आता त्या कुटुंबातील सर्व जन आनंदी आहेत.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com
( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

Whats App नंबर- 080872 10963 हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा. ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

सर्व जातींसाठी मोफत वधू-वर नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा - https://www.facebook.com/groups/286172048095061/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड