करिअर विषयक

प्रिय मित्रानो,    
                                    
                                         
                           करिअर, संपत्ति (लक्ष्मी प्राप्ती)  आणि प्रसिद्धि हे आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक व्यक्ति या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच जीवनभर धडपड व कष्ट करीत असतो. काहींना यात अनासायास यश मिळते तर काहींना या गोष्टी मिळवताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न " भाग्यालिखित भविष्य " द्वारे केले जातात.
                           आपणास करिअर या विषयाविषयी संपूर्ण प्रश्नांचे अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. आपणास आपली कुंडली पाहून  त्यावर उपाय सुचवले जातील. उपायांचा कोणताही खर्च आपणास करावा लागणार नाही, उपाय मोफत मिळतील  त्यासाठी आपण माला प्रत्यक्ष येउन भेटू शकता किंवा ऑन लाइन बोलू शकता आपणास आपली कुंडली ऑन लाइन प्राप्त होइल किंवा आपण मज्याशी फोन वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स
वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. सोबत माझे माहिती पत्रक जोडत आहे." भाग्यालिखित भविष्य एक दीपस्तंभ "

करियर या विषयामध्ये आपल्या प्रत्येकाला साधारण पणे खालील प्रश्न कायम पडत असतात


१) माझ्या नोकरी / व्यवसायाचे  स्वरूप काय असेल ?

२) माझ्या नोकरी / व्यवसायाचे क्षेत्र  कोणते असेल ?

३) मला परदेशात जाण्याचा योग आहे का?

४) माझा भाग्योदय कोठे आहे ?

५) माझे शैक्षणिक योग काय आहेत ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )

६) माझे शैक्षणिक क्षेत्र कोणते असेल ? ( फक्त शैक्षणिक करिअर साठी )

७) माझी मित्र संगत कशी असेल ?

८) माझ्या जीवनात भाग्योदयाचा काळ आहे का?असेल तर कोणत्या वर्षी भाग्योदय होईल ?

९) माझ्या जीवनात चढ उतार होणारा काळ आहे का ? असेल तर कोणत्या वर्षी चढ उतार जाणवतील ?

१०) माझा शुभ अंक ( भाग्यांक ) कोणता?

११) माझा शुभ वार कोणता?

१२) माझा शुभ रंग कोणता ?

१३) कोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल?

१४) माझ्या करिअर विषयक प्रगती साठी मी काय उपाय करावेत ?

                                        
" भाग्यालिखित भविष्य " द्वारे वरील सर्व प्रश्नांची अचूक व प्रामाणिक मार्गदर्शनपर उत्तरे आपणास दिली जातील. तसेच या व्यतिरिक्त आपले करियर विषयक  काही प्रश्न असल्यास ते आपण विचारू शकता.  तसेच आपल्या नोकरी व्यवसायात यश मिळण्यास आपणास काही अडचणी असल्यास त्या दूर होऊन आपले करियर यशस्वी होऊन आपणास लक्ष्मी प्राप्ती साठी  " भाग्यालिखित भविष्य " द्वारे अत्यंत सोपे, प्रभावी उपाय मोफत सुचवले जातील, कि जे उपाय केल्याने तुमचे भावी करियर उज्वल होण्यास मदत होइल ! योग्य मार्गदर्शनाचा एकवेळ आवश्य लाभ घ्यावा !   या करीता माला फ़क्त तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.

मार्गदर्शनाची फी रुपये 1000/- फ़क्त.  आपण आपली फी नेट बँकिंग ने किंवा चेक ने भरू शकता. आपली फी माझ्या
बैंक खात्यावर जमा झाली की माझ्या कडून तुम्हाला भेटीची वेळ ठरवून मिळेल. व त्या ठरलेल्या वेळी आपण मज्याशी फोन वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. तेव्हा तुम्हाला तुमचे विषया बाबतचे  डीटेल्स मिळतील. सोबत माझे माहिती पत्रक पाठवत आहे.

सोबत माझे बँक डीटेल्स देत आहे.


Name   -                 Sachin Khutwad,


Banks  -                 HDFC Bank, BHANDARKAR ROAD, Pune.


Saving 
AC No  -      00071050177150 IFSC CODE -           HDFC0000007


सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

फेसबुक - https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

 वेब साईट -  http://www.bhagyalikhitastro.com/

 

धन्यवाद !

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

1 comment:

  1. १३) कोणती उपासना केल्याने माझी प्रगती होईल?

    ReplyDelete