Friday 3 August 2018

#Marriage www.bhagyalikhitastro.com

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १ ( विवाह योग ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २१ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०७/११/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २८ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ८/०२/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ८/०२/२०१३ या तारखे आधी म्हणजेच ३०/०५/२०१२ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

आता निराश होऊ नका. आपणही आपल्या विवाहासाठी आमचा सल्ला घेऊ शकता

आम्ही सांगितलेले विना खर्चाचे फक्त ३ प्रभावी टेक्निक वापरा व विवाहबद्ध व्हा !

सोबतच जाणुन घ्या तुमच्या भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन उदाहर्णार्थ जोडीदाराचे -
* वजन, उंची,रंग,शिक्षण , स्वभाव कसा असेल ?

* वयातील अंतर , जात , आर्थिक परिस्थिती कशी असेल ?

* नोकरी कि व्यवसाय , सध्या राहण्याचे ठिकाण काय असेल ?

* विवाह कसा होईल ? लव्ह मॅरेज / अरेंज मॅरेज होईल ?

* विवाहास होणार खर्च किती असेल ? इत्यादी.

आज पर्यंत आमच्या कडून ३००० च्या वर अविवाहित तरुण-तरुणींनी आम्ही शिकवलेले 3 टेक्निक वापरून स्वतःचे जीवन आनंदी बनवले आहे.

अधिक माहिती साठी त्वरित सपंर्क करा -

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)

२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

३) वेब साईट - www.bhagyalikhitastro.com

आपण प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसाल तर ( पोस्टल सुविधा उपलब्ध आहे. )

आपल्या एकत्रित प्रयत्नातून तुमचे विवाह कार्य निश्चित होणारच !

हि माहिती आपल्या सर्व अविवाहित मित्रांना व ग्रुप वर शेअर करा !

धन्यवाद !

आपला मित्र ,
सचिन खुटवड
http://www.bhagyalikhitastro.com/

No comments:

Post a Comment