Saturday 12 May 2018

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥ ##LoveMarriage #Marriageconsultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३७ ( विवाह योग ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १४६६ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०८ / ११ /२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता. त्या वेळी त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण होते.

वय वाढले असल्याने विवाह होईल कि नाही या काळजीने जातक ग्रासलेला होता. विवाह होण्यासाठी एक शेवटचा उपाय म्हणून तो माझ्या कडे आला होता.

मी त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्याला तुझा विवाह १६/०६/२०१७ या तारखेस होणार असे लिहून दिले व त्याच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होण्यास मदत होईल असे लिहून दिले होते.

आणि काल मुलाचे आईने फेसबुक वरील माझ्या पोस्ट वर मेसेज केला - " सर माझ्या मुलाचा विवाह तुम्ही दिलेल्या १६/०६/२०१७ या तारखे पूर्वीच म्हणजेच २०/०१/२०१७ या तारखेला झाला आहे . परंतु विवाहा सोबत ज्या इतर गोष्टी लिहून दिल्या होत्या त्या सुद्धा खऱ्या ठरल्या आहेत.


त्या वर आमचे जे बोलणे झाले ते मी फोटो स्वरूपात शेअर केले आहे. फोटो मधील संपूर्ण मजकूर वाचावा.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)

२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

३) वेब साईट - www.bhagyalikhitastro.com

आपण प्रत्यक्ष येऊन भेटू शकत नसाल तर ( पोस्टल सुविधा उपलब्ध आहे. )

आपल्या एकत्रित प्रयत्नातून तुमचे विवाह कार्य निश्चित होणारच !

हि माहिती आपल्या सर्व अविवाहित मित्रांना व ग्रुप वर शेअर करा !

धन्यवाद !

आपला मित्र ,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment