विवाह विषयक

प्रिय मित्रांनो,
                           विवाह हा आपल्या प्रतेकाच्या जिवनातील अतिशय महत्वाचा विषय आहे. प्रत्येक व्यक्ति जीवनात विवाह करण्यासाठी उस्तुक असतो.  काहींना यात अनासायास यश मिळते तर काहींना या मधे अनेक संकटांना सामोरे जावे लागते, व या संकटांवर मात कशा पद्धतीने करायची याचे अचुक व योग्य मार्गदर्शन करण्याचे प्रामाणिक प्रयत्न " भाग्यालिखित भविष्य " द्वारे केले जातात. 


                          आपणास विवाह या विषयाविषयी संपूर्ण प्रश्नांचे अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल.  आपणास आपली कुंडली पाहून  त्यावर उपाय सुचवले जातील. उपायांचा कोणताही खर्च आपणास करावा लागणार नाही, उपाय मोफत मिळतील  त्यासाठी आपण माला प्रत्यक्ष येउन भेटू शकता किंवा ऑन लाइन बोलू शकता आपणास आपली कुंडली ऑन लाइन प्राप्त होइल किंवा आपण मज्याशी फोन  वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स
वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. सोबत माझे माहिती पत्रक जोडत आहे." भाग्यालिखित भविष्य एक दीपस्तंभ "



विवाह या विषया मधे आपल्या प्रत्येकाला साधारण पणे खालील प्रश्न कायम पडत असतात


1) विवाह योग केव्हां असेल ?


2) जीवन सथिदाराचा स्वभाव कसा असेल  ?


3) जीवन सथिदाराचे शिक्षण काय असेल  ?


4) जीवन सथिदाराचे रोजगाराचे साधन कोणते असेल ?


5) जीवन सथिदाराचे व्यक्तिमत्व कसे असेल  ?


6) जीवन सथिदाराचे आरोग्य कसे असेल  ?


7) जीवन सथिदाराची मित्र संगत कशी असेल ?


8) जीवन सथिदाराची साम्पत्तिक परिस्थिति कशी असेल  ?


9) जीवन सथिदाराची जात कोणती असेल ?


10) विवाह कशा पद्धतीने होइल?


11) विवाहास येणारे खर्चाचे प्रमाण काय असेल ?


12) विवाह लवकर होण्यासाठी कोणत्या देवतेची उपासना करावी ?


                                         वरील सर्व गोष्टींचे अचूक व प्रामाणिक मार्गदर्शन केले जाईल. तसेच विवाह होण्यात किंवा ठरण्यात काही अडचणी असल्यास आपला विवाह लवकर ठरून भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी त्यावर " भाग्यालिखित भविष्य " द्वारे अत्यंत सोपे, प्रभावी उपाय मोफत सुचवले जातील.  हे उपाय केल्याने भावी वैवाहिक जीवन सुखी होण्यास मदत होइल ! योग्य मार्गदर्शनाचा एकवेळ आवश्य लाभ घ्यावा ! 

या करीता माला फ़क्त तुमची अचूक जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण पाठवा. तसेच सोबत आपला मोबाईल नं पाठवावा.
मार्गदर्शनाची फी रुपये 1000/- फ़क्त.  आपण आपली फी नेट बँकिंग ने किंवा चेक ने भरू शकता. आपली फी माझ्या बैंक खात्यावर जमा झाली की माझ्या कडून तुम्हाला भेटीची वेळ ठरवून मिळेल. व त्या ठरलेल्या वेळी आपण मज्याशी फोन वरून, व्हिडीवो कॉन्फरन्स वरून किंवा प्रत्यक्ष भेटून देखिल बोलू शकता. तेव्हा तुम्हाला तुमचे विषया बाबतचे  डीटेल्स मिळतील. सोबत माझे माहिती पत्रक पाठवत आहे.सोबत माझे बँक डीटेल्स देत आहे.

Name   -                 Sachin Khutwad,


Banks  -                 HDFC Bank, BHANDARKAR ROAD, Pune.


Saving 
AC No  -      00071050177150

IFSC CODE -           HDFC0000007

सम्पर्क : -
bhagyalikhit.jyotish@gmail.com

फेसबुक - https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560 

वेब साईट -  http://www.bhagyalikhitastro.com  



धन्यवाद !


आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment