Wednesday 27 May 2015

कुंडली क्रमांक - २५ ( विवाह योग )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

तिचा विवाह दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजेच आज २८/०५/२०१५ ला संपन्न होत आहे.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २५ ( विवाह योग ) ( वय २७ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ९१२ ) हि एका स्त्री जातकाची असून फेसबुक वरून माझी माहिती वाचून तिने दिनांक २८/०२/२०१४ रोजी तिचे विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी मुंबई हून फोन केला होता. वय वाढत होते परंतु हवा तसा जोडीदार मिळत नव्हता.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक १८/१२/२०१५ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि दोन दिवसा पूर्वीच तिने मला फेसबुक वर तिच्या लग्नाची पत्रिका पाठवली आणि माझा विवाह २८/०५/२०१५ या तारखेस आहे आवर्जून लग्नाला या असे कळवले. आज तिचा विवाह दिलेल्या १८/१२/२०१५ या तारखेच्या आधी म्हणजेच २८/०५/२०१५ ला संपन्न होत आहे smile emoticon मी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७
 कुंडली क्रमांक - २४ ( विवाह योग )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

सांगितल्या प्रमाणे शनिपालट झाला त्याच दिवशी पसंती झाली.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २४ ( विवाह योग ) ( वय २५ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १७४ ) हि एका स्त्री जातकाची असून तिचा तिचा भाऊ माझ्याकडे दिनांक ११/०८/२०१२ रोजी तिचे विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता.

शास्त्रा विषयीची एक उस्तुकता म्हणून आलोय असे तो हसतमुख पणे म्हणाला. जोतिष शास्त्राचा त्याचा हि थोडाफार अभ्यास चालू होता.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिच्या भावाला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक १६/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. ०२/११/२०१४ ला शनिपालट झाला कि तिचे विवाहाचे योग चालू होतील असे सांगितले.

आणि २१/०४/२०१५ या तारखेस ऑफिस मध्ये त्याचा फोन आला कि, सर आज माझ्या बहिणीचा विवाह आहे . मी त्याला शुभेच्छा दिल्या !

परंतु माझ्या मनात एक प्रश्न येत होता कि दिलेल्या तारखेच्या ४ महिने विवाह पुढे कसा गेला ? मग मी त्याला विवाह केव्हा ठरला असे विचारले तेव्हा त्याने मला घटना क्रम सांगितला तो खालील प्रमाणे -

१) मुलीला पाहणे व पसंती झाली ती तारीख - ०२/११/२०१४ ( म्हणजे सांगितल्या प्रमाणे शनिपालट झाला त्याच दिवशी पसंती झाली. )

२) साखरपुडा झाला ती तारीख - २५/१२/२०१४ ( म्हणजे मी जी विवाहाची तारीख १६/१२/२०१४ दिली होती या तारखेच्या आसपास साखरपुडा झाला. )

३) विवाहाची तारीख - २१/०४/२०१५ ( घरगुती काही कारणामुळे विवाहाची तारीख पुढे गेली. )

आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

विवाह विषयी संपूर्ण माहिती देणारी वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड
संपर्क मो - ९९२१५२५५५७

Saturday 2 May 2015

 कुंडली क्रमांक - २३ ( विवाह योग )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २३ ( विवाह योग ) ( वय २७ पूर्ण ) तो मनातून खुश होता कारण, दिलेल्या तारखेला त्याचा विवाह ठरला होता !

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (३११ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०४/०१/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २७ वर्षे पूर्ण होते.

तसा तर माझा जोतीषावर विश्वास नाही परंतु सहज म्हणून तुम्हाला विवाहाच विचारायला आलोय असे तो आल्या आल्याच म्हणाला . मी फक्त हसलो !

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक २/०४/२०१५ तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आज सकाळीच तो त्याच्या वाडीला सोबत त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन ऑफिस मध्ये आला .

आनंदात होता पण एक खोचक टोमणा त्याने मला मारला " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या २/०४/२०१५ या तारखेच्या एक महिना उशिरा म्हणजे २/०५/२०१५ या तारखेला होत आहे लग्नाला जरूर या ! " त्यांच्या बोलण्यातला खोचक पणा मला कळत होता, मी त्याला लगेच विचारले बाळ लग्न ठरले केव्हा ती तारीख सांग ? तेव्हा मोठ्याने हसत तो उत्तरला " तुम्ही दिलेल्या तारखेलाच म्हणजे २/०४/२०१५ या दिवशी विवाह ठरला." मी दिलेल्या तारखेलाच त्याचा विवाह ठरला होता !