Thursday 26 October 2017

सर्व प्रकारच्या वास्तू दोषांवर एकच उपाय  " वास्तुट्रीटमेंट "

" वास्तुट्रीटमेंट " म्हणजे नक्की काय ? 

वास्तुशास्त्र हे स्पंदनांवर आधारित शास्त्र आहे. या विश्वात सर्वत्र पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदने अस्तित्वात आहेत. हि स्पंदने आपण स्वतः पाहू शकलो नाही तरी,  त्यांचे अस्तित्व आपण अनभवू शकतो. वास्तुट्रीटमेंट मध्ये आम्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह याच दोन स्पंदनांचाच विचार केला आहे. आपल्या वास्तूमधील स्पंदने जेवढी पॉझिटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये वाढ होताना दिसून येते व हि स्पंदने जेवढी निगेटिव्ह तेवढी आपल्या प्रगती मध्ये घट किंवा नुकसान होताना दिसून येते. या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह स्पंदनांना अनुसरूनच आपल्या जीवनात घटना घडत असलेले आपल्या अनुभवास येते. 

" वास्तुट्रीटमेंट " द्वारे आपल्या वास्तूमधील निगेटिव्ह स्पंदनांना दूर करून पॉझिटिव्ह स्पंदने वाढवली जातात. व ती कायम टिकवून ठेवण्यासाठी वास्तूत असलेले दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातात. " वास्तुट्रीटमेंट "  द्वारे नेमके हेच केले जाते


" वास्तुट्रीटमेंट "  कोणासाठी गरजेची आहे ?  

१) जर तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये ११ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ रहात असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

२) घरात विवाह होण्यास विलंब व अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

३) नोकरी / व्यवसायात सतत नुकसान होत असेल किंवा कर्ज वाढले असेल, तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

४) तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

५) वास्तू भाड्याने जात नसेल किंवा भाडेकरू टिकत नसेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

६) जर घरात सततचे आजारपण येत असेल तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे. 

७) जर घरात आकस्मित मृत्यू घडत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

८) वास्तू मध्ये सतत निरनिराळे आवाज किंवा भास होत असतील तर  तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

९) जर घरात सतत वादविवाद किंवा भांडणे होत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

१०) घरात संतती होण्यास विलंब व अडचणी येत असतील तर तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.

११) आपली वास्तू स्मशान भूमी / कब्रस्थान / खाटीक खाना किंवा कोणत्याही अनिष्ठ जागेच्या जवळ किंवा त्याच जागेत बांधली असेल तर तुम्ही 
" वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे.


* " वास्तुट्रीटमेंट " सोबत आपणास काय मिळेल ?

१) एकदा आम्ही तुमची " वास्तुट्रीटमेंट " करून दिली कि तुम्हाला देखील हि वास्तूट्रीटमेंट कशी करायची हे शिकवले जाईल.  ज्या मुळे तुम्ही तुमच्या वास्तूस भविष्यात स्वतः " वास्तुट्रीटमेंट "  देऊ शकता. या मुळे तुमचा भविष्यात होणार " वास्तुट्रीटमेंट " वरील खर्च वाचण्यास मोठी मदत होईल . 

२) घरात सुख शांती टिकवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या जातील. घरात असलेले वास्तू दोषांवर विनाखर्चाचे उपाय देखील सुचवले जातील. तसेच जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढण्यासाठी व इच्छा शक्ती च्या  माध्यमातून जातकाला व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला निर्णयक्षम बनवण्यासाठी काही सोपे विनाखर्चाचे उपासना / उपाय किंवा टेक्निक शिकवले जातील. ज्या मुळे जातकाचे व त्याच्या कुटुंबाची मानसिक स्थैर्य व इच्छा शक्ती वाढून संपूर्ण कुटुंब निर्णयक्षम बनून त्यांच्या जीवनातील वर दिलेल्या समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल . 

* " वास्तुट्रीटमेंट " साधारण किती वर्षांनी करावी ? 

कोणत्याही ज्ञात व अज्ञात वास्तू दोषावर साधारणपणे प्रत्येक ५ , ७ किंवा ११ वर्षांनी तुम्ही " वास्तुट्रीटमेंट " करून घेणे गरजेचे आहे. नवीन वास्तू घेतली असल्यास त्या वास्तू मध्ये सुद्धा आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेऊ शकता. 

* " वास्तुट्रीटमेंट " साठी येणारा खर्च किती असेल ? 
 दहा वर्षातून एकदाच रुपये 3000 /- ( रुपये तीन हजार फक्त )

आपल्या वास्तू मध्ये आपण " वास्तुट्रीटमेंट " करून घेतल्यास आपल्या प्रगती मध्ये निश्चित वाढ होईल यात तिळमात्र शंका नाही. 

धन्यवाद !

आपला मित्र, 
सचिन खुटवड 


खालील मालमत्तांसाठी आम्ही जागेवर येऊन " वास्तुट्रीटमेंट " करून देतो. 

1) फ्लॅट  2) बैठीघरे  ३) दुकाने  ४) व्यावसायिक कॉम्प्लेक्स  ५) शॉपिंग मॉल  ६) गोडाऊन  ७) कारखाने / वर्कशॉप  ८) ऑफिसेस ९) बँका / पतसंस्था  १०) शैक्षणिक संस्था ११)  दवाखाने १२)  विवाह कार्यालये १३) व्यायामशाळा १४)  हॉटेल्स १५) हौसिंग सोसायटीज इत्यादी. 


" वास्तुट्रीटमेंट " करून घेण्यासाठी येथे त्वरित संपर्क करा - 

१) मोबाईल - 99 21 52 55 57 (स 9 ते सायं 6 पर्यंत)
२) व्हाट्सअँप - 80 87 21 09 63 ( only for message )

वास्तुट्रीटमेंट " विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - http://www.bhagyalikhitastro.com/vastutreatment.html

No comments:

Post a Comment