Sunday 20 November 2011

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख = भाग तीन

भाग्यंका वरुन व्यक्तीची स्वभाव ओळख  =  भाग्यांक तीन 

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. आपला प्रतिसाद उत्तम मिळेल आशी आपेक्षा.

साधारण पणे प्रत्येक वक्ती च्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्ति मधे तिच्या भाग्यंका नुसार गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे..... या मालिके मधे मी या पैलुवर प्रकाश टाकत आहे.

कृपया भाग्यांक म्हणजे त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा कोणी गैरसमज करून घेऊ नए. परन्तु भाग्यंका नुसार आपणास त्या वक्तिचा स्वाभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की....

चला तर आता सुरवात करुयात......

भाग्यांक तीन 

महिन्याच्या  ३,१२,२१,३० या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक ३ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

स्वभाव वैशिष्टे :-

१) या अंकाचा कारक ग्रह गुरु असून तुम्हाला बहुतेक करून जीवनात यश मिलते.
२) नैतिक मूल्य, विशुद्ध प्रेम व न्याय ह्या बद्दल विशेष प्रेम दिसून येते.
३) साधारण पने मोठ्याने बोलण्याची सवय असते.
४) कायदे कानून पालन्याची वृत्ति असते. मन विशाल असते.
५) जीवनात अधिकार व मान उशिरा मिलतो, परन्तु इतरांच्या कारस्थानाला बलि पडू नए.
६) स्वाभिमानाची तीव्र भावना असे, परन्तु काही प्रमाणात संशयी स्वाभाव दिसून येतो.
७) एकांत प्रिय असून विरुद्ध लिंगी व्यक्ति कड़े ओढा असतो.
८) धार्मिक ठिकाणी भेट देने आवडते.
९) शिक्षण, याव्स्थापन यात यश मिलते.
१०) मित्र वेडे असून स्त्री व पुरुषां मधेही लोकप्रिय असता.
११) काही गुण सुप्त स्थिथि मधे असून बोलण्यात मोकले पना असतो.
१२) काही लोकांच्या बोलण्या मुले किंवा वागन्या मुले तुम्ही दुखी होता.
१३) अचानक सामाजिक जिवना पासून एकाकी किंवा दूर राहू इच्छिता.
१४) तुमचा सम्बन्ध बर्याच वेला मोठ्या जनसमुदयाशी येतो.
१५) जीवनातला बराच वेळ लोकाना शिकावन्यत व त्यांचे भले करण्यात जातो.
१६) यौवन व दारिद्र्य मधून लगेच बाहेर पड़ता.
१७) अनेक विषया मधे रस घेण्यापेक्षा एकाच विषयात लक्ष दिल्यास जीवनात यश मिळेल.

महत्वाचे गुण - दोष
   गुण                                                                दोष

 १) महत्वाकांक्षा                                              १) हुकुमशाही 
२) प्रतिष्ठा                                                       २) ढोंगीपना 
३) तत्वद्न्याँन                                                ३) उधलेपना 
४) मानमरातब                                                ४) खोटा दिमाख  
५) व्यक्तिमत्व                                                 ५) दुष्टपना 


शुभ वार = मंगलवार, गुरवार, शुक्रवार.
शुभ रंग =  पिवला, जाम्भला.
मित्र अंक = १,३,५,६,७,८,९ या भाग्यांकाचे लोक तुमचे चांगले मित्र होऊ शकतात.

वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल ही अपेक्षा. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरुर कलवा.
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=11837221317654144025

https://www.facebook.com/profile.php?id=100002761798560

आपला मित्र,
सचिन खुटवड

No comments:

Post a Comment