Wednesday 25 March 2015

कुंडली क्रमांक - २० ( संतती विषयक )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २० ( संतती विषयक ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (३४८) हि एका स्त्री जातकाची असून त्यांनी फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक २८/०१/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी त्यांचे वय २८ वर्षे पूर्ण होते. विवाह होऊन ८ वर्षे झाली होती तरी संतती प्राप्ती होत नाही अशी त्यांची तक्रार होती. लग्नाला ८ वर्षाला झाल्याने त्या अतिशय काळजीत होत्या. असंख्य डॉक्टरी उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. संतती होईल कि नाही ते तरी सांगा ? आता सगळे उपाय करून झालेत फोन वरून त्यांचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी त्यांचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची ०५/०५/२०१४ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती ०५/०५/२०१४ या तारखेस होईल व या तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि २५/११/२०१३ ला संध्याकाळी ऑफिस मध्ये त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला कि, सर आम्हाला डॉक्टरी उपायामुळे व तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ०५/०५/२०१४ या तारखे आधी म्हणजे १५/११/२०१३ ला मुलगी झाली ! घरातील सर्वजन खुश होते कारण तब्बल ८ वर्षांनी संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

No comments:

Post a Comment