Monday 21 July 2014

कुंडली क्रमांक -  ९  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - ९ ( विवाह योग ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( क्रमांक ९० ) हि एका स्त्री जातकाची असून तीने फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक १८/०४/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी तिचे वय ३२ वर्षे पूर्ण होते. विवाहाचे वय जास्त झाल्याने ती अतिशय काळजीत होती. असंख्य उपाय करून झाले होते. तिच्या बोलण्यातून तिची काळजी जाणवत होती. लग्न होईल कि नाही ते तरी सांगा ? फोन वरून तिचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी तिचे मन मोकळे होऊन दिले ! आणि तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुझा विवाह नक्की होणार असे सांगितले त्याच बरोबर तिला विवाहाची २७/०६/२०१३ हि तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपायांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २७/०६/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि २७/०६/२०१३ ला ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे तुम्ही लिहून दिलेल्या २७/०६/२०१३ या तारखेला म्हणजे आजच ठरला आहे व विवाहाची तारीख १५/०७/२०१३ आहे. लग्नाला या ! पोरगी खुश होती !

( विवाहाची तारीख साधारण १८ दिवसांनी पुढे का गेली ? याचा सुद्धा अभ्यास मी करीत आहे. ) परंतु माझ्या दृष्टीने तिचा विवाह झाला हेच यश आहे !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

No comments:

Post a Comment