Tuesday 1 July 2014

कुंडली क्रमांक -  ६ विवाह विषयक 

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ६ ( विवाह योग ) ( वय २८ पूर्ण )









नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १८३ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १८/०८/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २८ वर्षे पूर्ण होते. वय जास्त झाल्याने काळजी च्या स्वरात ती बोलत होती. 

मी तिचे बोलणे शांत पाने ऐकून घेतले आणि तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १६/०६/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. 

आणि ३०/०६ /२०१३ या दिवशी ऑफिस मध्ये ती भावाला घेऊन भावाचे करिअर संधर्भात विचारण्यासाठी भेटायला आली. ! आनंदात दिसत होती …। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे तुम्ही दिलेल्या १६/०६/२०१३ या तारखेलाच ठरला होता पण घरात सुतक आल्याने तो आम्ही पुढे ढकलला. आता विवाहाची तारीख दिनांक १६/०७/२०१३ हि आहे. आणि १६/०७/२०१३ या तारखेला तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता ती तिच्या जीवनात सुखी आहे. 

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment