Tuesday 12 September 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥ #Marriage consultant

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३५ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १४४३ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक २३ /०९ /२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २९ वर्षे पूर्ण होते वय खूप झाले आहे. विवाह लवकर होण्यासाठी काय करू या तिचा प्रश्न होता.

मी तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला तुझा विवाह १०/०३/२०१७ या तारखेस  होणार असे सांगितले व तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होण्यास मदत होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तिचा मला फोन आला - " सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या १०/०३/२०१७ या तारखे पूर्वी न होता ४९ दिवस पुढे म्हणजेच २८/०४/२०१७ या तारखेला झाला आहे, आता मला संतती विषयक अपॉइंटमेंट घ्यायची आहे . फोन वर ती अत्यंत आनंदात बोलत होती. तिचा विवाह लिहून दिलेल्या तारखेच्या ४९ दिवस उशिरा झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

No comments:

Post a Comment