Friday, 20 February 2015

कुंडली क्रमांक - १८  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ७१४ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ११/१०/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २५ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २९/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या २९/१२/२०१४ या तारखे आधी म्हणजेच २०/०६/२०१४ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Sunday, 25 January 2015

कुंडली क्रमांक - १७  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १७ ( विवाह योग ) ( वय ३८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (६९५ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक  ०८/०९/२०१३  रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय ३८ वर्षे पूर्ण होते, या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता.  बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता. वय देखील जास्त झाल्याने निराश झाला होता. फेसबुक वरील माझी माहिती पाहून तो विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता .  वय जास्त झाल्याने तो अतिशय काळजीत होत्या. असंख्य उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. विवाह होईल कि नाही ते तरी सांगा ?  त्याचा रडवेला आवाज जाणवत होता.  मी त्याचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुझा विवाह  नक्की होणार असे सांगितले,

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १८/१२/२०१४  या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपाय केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर उपासनाचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तो ऑफिस मध्ये त्याच्या बहिणीच्या विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आला ! आनंदात होता…। " सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक १०/११/२०१४ ला विवाह संपन्न झाला. माझे विवाहाचे स्वप्न पूर्ण झाले. . ."  आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्यामुळे  फरक पडला म्हणून आता बहिणीचे विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आलो आहे असे म्हणाला ! परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Monday, 19 January 2015

कुंडली क्रमांक - १६  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २४  ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २४ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक १४/११/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २९ वर्षे पूर्ण होते,  बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता. वय देखील जास्त झाल्याने निराश झाला होता. फेसबुक वरील माझी माहिती पाहून तो माझ्या कडे आला होता

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०७/१२/२०१२ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपाय केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर उपासनाचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आणि काल तो ऑफिस मध्ये करिअर विषयक जाणून घेण्यासाठी आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक २१/११/२०१२ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्या पासून ९० दिवसा च्या आत फरक पडला म्हणून आता करिअरचे विषयक जाणून घेण्यासाठी आलो आहे असे म्हणाला ! परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Wednesday, 1 October 2014

२०१४ विधान सभा निवडणूक विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

मित्रांनो २०१४ विधान सभा निवडणुकीचा निकालाचे जाहीर भाकीत -  सहमत असाल तर कॉमेंट्स मध्ये Yes लिहा आणि सहमत नसाल तर No लिहा.

प्रतिक्रिया देण्यापूर्वी विशेष सूचना -

१) जिंकणार्या जागा कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा वाचाव्यात. उदा. भाजप आणि मित्र पक्ष - कमीत कमी ११७ ते जास्तीत जास्त १३१.

२) हि पोस्ट टाकण्यासाठी मला कोणत्याही पक्षा कडून पेटी … बॉक्स …. खोका …. पिशवी किंवा बटवा मिळालेला नाही त्या मुळे कॉमेंट्स मध्ये या विषयीचे आपले अंदाज वर्तवू नयेत.

३) मी कोणत्याही पक्षाचा मित्र … शत्रू किंवा प्रचारक नाही हे भाकीत जनतेची नाडी ओळखून केलेले आहे. निकालाचे हे अंदाज पटले नाहीत तर कॉमेंट्स मध्ये शिव्या घालून आपल्या पक्षाची निष्टा व आई -वडिलांचे संस्कार वाया घालवू नयेत.

४) हे निकालाचे भाकीत म्हणजे आत्ताची सद्य स्थिति आहे..... प्रचाराची रणधुमाळी पेटल्यावर यात थोडाफार फरक पडू शकतो.

५) हे निकालाचे भाकीत मी माझ्या अभ्यासा नुसार केले असून आपल्या प्रतिक्रिया देखील अभ्यास पूर्ण व वाचण्या सारख्या असाव्यात, आपण सर्व माझ्याशी सहमत असावे असा माझा आग्रह नाही त्या मुळे कॉमेंट्स मध्ये उगाच वाद घालून तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नये.

हे निकालाचे भाकीत आपल्या नेत्यांपर्यंत पोहचवण्याचा नक्की प्रयत्न करा ! आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

Tuesday, 19 August 2014

कुंडली क्रमांक - १५  संतती विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - १५ ( संतती विषयक ) ( वय २७ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली हि एका स्त्री जातकाची असून त्यांनी फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक ०४/०४/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी त्यांचे वय २७ वर्षे पूर्ण होते. विवाह होऊन बरीच वर्षे झाली होती तरी संतती प्राप्ती होत नाही अशी त्यांची तक्रार होती. वय जास्त झाल्याने त्या अतिशय काळजीत होत्या. असंख्य उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. संतती होईल कि नाही ते तरी सांगा ? फोन वरून त्यांचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी त्यांचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची १५/११/२०१४ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती १५/११/२०१४ या तारखेस होईल व या तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि १९/०७ /२०१४ ला सकाळी फेसबुक वर त्यांचे मुलगी झाल्याचे अपडेट पाहिल्यावर मी त्यांना मेसज बॉक्स मध्ये मेसेज केला तेव्हा मला कळले कि त्यांना मी दिलेल्या उपासना मुळे लिहून दिलेल्या १५/११/२०१४ या तारखे आधी म्हणजे १७/०७ /२०१४ ला मुलगी झाली ! घरातील सर्वजन खुश होते कारण बर्याच वर्षांनी संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Wednesday, 23 July 2014

कुंडली क्रमांक - १४  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १४ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( २७८ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ०१/१२/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २९ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता.

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १५/११/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि २/१०/२०१३ या तारखेला त्याचा फोन आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मी रोज नियमित पणे केल्यामुळे तुम्ही दिलेल्या तारखे आधी म्हणजेच  ११/०७/२०१३ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Monday, 21 July 2014

कुंडली क्रमांक -  १३  विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - १३ ( विवाह योग ) ( वय २७ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १६ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक २४/१०/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय २७ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता.

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १७/०२/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि २६/०२/२०१३ या तारखेला त्याचा फोन आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखे नंतर एक दिवस म्हणजेच १८/०२/२०१३ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !