Monday, 28 August 2017

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

सर..  तुम्ही लिहून दिलेल्या ०७/०७/२०१५ या तारखे पूर्वी ५ दिवस आधी म्हणजेच ०२/०७ /२०१५ या तारखेला माझा विवाह होणार आहे.

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३३ ( विवाह योग ) ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ७९८ ) हि एका पुरुष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक १४/१२/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता. त्या वेळी मुलाचे वय २९ वर्षे पूर्ण होते, लवकर विवाह करायचाय परंतु विवाहच ठरत नाही या काळजीत तो होता.

त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०७/०७/२०१५ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि ११/०५/२०१५  रोजी मुलाचा मला फोन आला.  तेव्हा त्याने सांगितले की -

सर..  तुम्ही लिहून दिलेल्या ०७/०७/२०१५ या तारखे पूर्वी ५ दिवस आधी म्हणजेच ०२/०७ /२०१५ या तारखेला माझा विवाह होणार आहे.

आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर पुरुष जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

#Marriage consultant

Saturday, 11 June 2016

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३१ ( विवाह योग ) ( वय २५ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ६८५ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०२/०९/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २५ वर्षे पूर्ण होते, लवकर विवाह करायचाय त्यामुळे विवाहाची तारीख काय असेल आणि भावी जोडीदार कसा मिळेल या उत्कंठेने ती आली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला तुझा विवाह लवकर होणार नाही तर वयाचे २८ वर्षा नंतर होईल असे लिहून दिले तसेच तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. व विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २२/०५/२०१६ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तिचे वडील ऑफिस मध्ये भेटायला आले. सर माझ्या मुलीचा विवाह २५ व्या वर्षी नाही तर तुम्ही लिहून दिल्या प्रमाणे वयाचे २८ वर्षा नंतर म्हणजेच ०२/०६/२०१६ या तारखेला झाला आहे. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -
लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com

( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,

सचिन खुटवड
Whats App नंबर- 080872 10963 ( Only for message )

Saturday, 4 June 2016

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३० ( विवाह योग ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ११८० ) हि USA  येथील एका पुरुष जातकाची असून त्यांनी माझ्याकडे दिनांक ११/०१/२०१५ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी वेळ घेतली होती . त्या वेळी जातकाचे वय ३२ वर्षे पूर्ण झाले होते, विवाह करायचाय पण वय वाढले आहे … माझ्या www.bhagyalikhit.com या वेब साईट वर माहिती वाचून त्यांनी विवाहाची तारीख काय असेल आणि भावी जोडीदार कसा मिळेल या उत्कंठेने मला मेल केला व भेटीची वेळ निश्चित केली.

मुलाच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्यांना विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर मुलाने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ११/०५/२०१७  या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि आज ४/०६/२०१५ रोजी त्यांचा मला मेल आला ( जो मी सदर फोटो मध्ये जोडला आहे )

सर आमच्या मुलाचा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ११/०५/२०१७  या तारखे आधी म्हणजेच २९/०४/२०१६ या दिवशी संपन्न झाला आहे . आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. व दिलेल्या उपासना येथून पुढे देखील सुरु ठेवू . आता त्या कुटुंबातील सर्व जन आनंदी आहेत.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com
( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

Whats App नंबर- 080872 10963 हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा. ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

सर्व जातींसाठी मोफत वधू-वर नाव नोंदणी साठी येथे क्लिक करा - https://www.facebook.com/groups/286172048095061/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

Wednesday, 20 April 2016

कुंडली क्रमांक - २९ ( विवाह योग )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २९ ( विवाह योग )  ( वय २१ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ८१ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०३/०४/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २१ वर्षे पूर्ण होते, विवाह करायचाय परंतु विवाहाची तारीख काय असेल आणि भावी जोडीदार कसा मिळेल या उत्कंठेने ती आली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ०३/०९/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ०३/०९/२०१३ या तारखे आधी म्हणजेच १२/१२/२०१२ या दिवशी होत आहे . आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

उपासनेचे फायदे -

लिहून दिलेल्या उपसनांचे तसेच एखाद्या कार्याचे अंतिम यश किंवा अपयश हे पूर्णतः जातक एखाद्या परिस्थितीत काय निर्णय घेतोय या वर म्हणजेच जातकाच्या निर्णय क्षमतेवर अवलबून राहील. या कारणाने लिहून दिलेल्या उपासना / उपाय / टेक्निक या जातकाचे मानसिक स्थैर्य वाढवून जातकाची इच्छा शक्ती वाढवण्यास व इच्छा शक्तीच्या माध्यमातून जातकाला निर्णयक्षम बनविण्यास सहाय्यक ठरू शकतात .

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com
( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

Whats App नंबर- 080872 10963 हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा. ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

फेसबुक - https://www.facebook.com/bhagyalikhita.ekadipastambha/info

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

Tuesday, 23 February 2016

 कुंडली क्रमांक - २८ ( विवाह योग )

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - २८ ( विवाह योग ) ( वय ३१ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ४८ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक २८/१२/२०११ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय ३१ वर्षे पूर्ण होते, प्रथम विवाह झाला होता परंतु पतीचे अकाली निधन झाल्याने ती पूर्ण पणे खचून गेली होती .  बरेच प्रयत्न करून हि दुसरा विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी मानसिक सामर्थ्य वाढून  विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २८/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या २८/१२/२०१४ या तारखे आधी म्हणजेच २०/०६/२०१४ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा पुनर्विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा .

अधिक माहिती साठी सम्पर्क : -

विवाह विषयक संपूर्ण माहिती देणारी एकमेव वेब साईट - www.bhagyalikhit.com
( विवाहाची योग्य तारीख व भावी जोडीदाराचे संपूर्ण वर्णन एका क्लिक वर जाणून घ्या ! एकदा अवश्य भेट द्या ! )

मोबाईल नंबर - 9921 52 55 57 ( फोन करण्याची वेळ - सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत )

Whats App नंबर- 080872 10963 हा नंबर आपल्या Whats App ग्रुप मध्ये समाविष्ट करा. ( Only for message )

मेल - bhagyalikhit.jyotish@gmail.com

दैनिक भविष्य ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/ ( आजच जॉईन व्हा ! )

फेसबुक - https://www.facebook.com/bhagyalikhita.ekadipastambha/info

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला विश्वासु मित्र,
सचिन खुटवड

Thursday, 19 November 2015

कुंडली क्रमांक - २७ ( संतती विषयक )  ॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

ती व तिच्या घरातील सर्वजन खुश होते कारण त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २७ ( संतती विषयक ) ( वय ३० पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (२१) हि एका स्त्री जातकाची असून या पूर्वी त्यांनी माझ्या कडे विवाहा विषयी अपोइन्टमेंट घेतली होती. त्यावेळी मी दिलेल्या विवाहाच्या तारखे नुसार त्यांचा विवाह झाला होता. या वेळी त्या माझ्याकडे दिनांक ०३/०१/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांचे वय ३० वर्षे पूर्ण होते. संतती केव्हा होईल ते सांगा ?

मी त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची १/१२/२०१५ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती १/१२/२०१५ या तारखे पर्यंत होईल व हि तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि १५/०७/२०१५ या तारखेला त्यांनी मला फोन केला. आनंदात होत्या सर तुम्ही मला दिलेल्या डॉक्टरी उपायामुळे व उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या १/१२/२०१५ या तारखे आधी म्हणजे १०/०७/२०१५ ला मुलगी झाली ! घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

गुगल प्लस - https://plus.google.com/u/0/107153208884332354701/posts

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

WhatsApp No - 80872 10963 ( Only for message )

Sunday, 7 June 2015

कुंडली क्रमांक - २६ ( संतती विषयक )
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !

उपासनेतून कार्यसिद्धी ! कुंडली क्रमांक - २६ ( संतती विषयक ) ( वय ३२ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली (४७०) हि एका स्त्री जातकाची असून त्यांनी फेसबुक वर माझी माहिती वाचून माझ्याकडे दिनांक १८/०४/२०१३ रोजी संतती विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन अपोइन्टमेंट घेतली होती. त्या वेळी त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण होते. विवाह होऊन बरीच वर्षे झाली होती तरी संतती प्राप्ती होत नाही अशी त्यांची तक्रार होती. पतीचे वय ४० वर्षे पूर्ण होते तसेच त्यांचे वय ३२ वर्षे पूर्ण झाल्याने त्या अतिशय काळजीत होत्या. असंख्य डॉक्टरी उपाय करून झाले होते. त्यांच्या बोलण्यातून काळजी जाणवत होती. संतती होईल कि नाही ते तरी सांगा ? आता सगळे उपाय करून झालेत फोन वरून त्यांचा रडवेला आवाज जाणवत होता.

मी त्यांचे मन मोकळे होऊन दिले ! आणि त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून तुम्हाला संतती नक्की होणार असे सांगितले, त्याच बरोबर संतती होण्याची २६/०८/२०१४ हि तारीख लिहून दिली. तसेच संतती होण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व डॉक्टरी उपाय पुन्हा चालू करा असे सांगितले. डॉक्टरी उपाय व लिहून दिलेल्या उपासना जर त्यांनी रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनांनी व डॉक्टरी उपायांनी संतती होण्यातील अडचणी व दोष दूर होऊन संतती २६/०८/२०१४  या तारखे पर्यंत होईल व हि तारीख ओलांडून जाणार नाही असे सांगितले. उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच संतती होईल असे लिहून दिले होते.

आणि २/०७/२०१४ या तारखेला त्यांच्या आई मला ऑफिस मध्ये भेटायला आल्या, आनंदात होत्या  सर माझ्या मुलीला डॉक्टरी उपायामुळे व तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या२६/०८/२०१४  या तारखे आधी म्हणजे २६/०६/२०१४  ला मुलगा झाला  ! घरातील सर्वजन खुश होते कारण या उतारवयात त्यांना संतती प्राप्ती झाली होती !