Sunday, 20 July 2014

कुंडली क्रमांक -  ७ विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ७ ( विवाह योग ) ( वय २३ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १८०) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक १३/०८/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी मित्राला बरोबर घेऊन आला होता . त्या वेळी त्याचे वय २३ वर्षे पूर्ण होते. तो माझ्या कडे पाहून फक्त हसत होता. फेसबुक वरील माझी माहिती वाचून तो माझ्याकडे आला होता . पत्रिका पाहिल्यावर मी त्याला पहिला प्रश्न विचारला - विधवा स्त्रीबरोबर सध्या तुझे शारीरिक संबंध चालू आहेत का ? तो आश्चर्याने माझ्या कडे पाहू लागला ! कारण त्याच्या तशा भानगडी चालू होत्या ! तसे त्याने कबूलही केले. ती स्त्री वयाने त्याच्या पेक्षा मोठी होती नि तिच्या बरोबर लग्न होईल का म्हणून हे विचारण्यासाठी तो आला होता.

त्याचे सर्व बोलणे मी शांतपणे ऐकून घेतले व त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह २/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपासना केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. तसेच त्या विधवा स्त्री बरोबर तुझा विवाह होणार नाही उलट उपासनाने ती स्त्री तुझ्या पासून दूर होईल असे सांगितले. असे म्हटल्यावर तो थोडा निराश झाला !

आणि २७/०६/२०१३ या दिवशी तो ऑफिस मध्ये मला भेटायला आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक १६/०५/२०१३ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्या पासून त्या विधवा स्त्री बरोबरचे संबंध घरच्यांना समजले व त्या मुळे घरात प्रचंड वादळ निर्माण झाले व घरच्यांनी लगेच माझे लग्न गावाकडच्या मुलीशी करून दिले, त्यामुळे तुम्हाला विवाहाला बोलवायला मात्र मी विसरलो असे कबूल करत त्याने माझ्या हातावर पेढे दिले !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

संपर्क मो - ९९२१५२५५५७
सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

Tuesday, 1 July 2014

कुंडली क्रमांक -  ६ विवाह विषयक 

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ६ ( विवाह योग ) ( वय २८ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( १८३ ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक १८/०८/२०१२ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २८ वर्षे पूर्ण होते. वय जास्त झाल्याने काळजी च्या स्वरात ती बोलत होती. 

मी तिचे बोलणे शांत पाने ऐकून घेतले आणि तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १६/०६/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. 

आणि ३०/०६ /२०१३ या दिवशी ऑफिस मध्ये ती भावाला घेऊन भावाचे करिअर संधर्भात विचारण्यासाठी भेटायला आली. ! आनंदात दिसत होती …। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे तुम्ही दिलेल्या १६/०६/२०१३ या तारखेलाच ठरला होता पण घरात सुतक आल्याने तो आम्ही पुढे ढकलला. आता विवाहाची तारीख दिनांक १६/०७/२०१३ हि आहे. आणि १६/०७/२०१३ या तारखेला तिचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता ती तिच्या जीवनात सुखी आहे. 

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 
 कुंडली क्रमांक -  ५ विवाह विषयक 

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥

www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ५ ( विवाह योग ) ( वय ३५ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ३६२ ) हि एका पुरूष जातकाची असून तो माझ्याकडे दिनांक ११/०२/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आला होता . त्या वेळी त्याचे वय ३५ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे तो युवक चिंताग्रस्त होता. वय देखील जास्त झाल्याने निराश झाला होता. फेसबुक वरील माझी माहिती पाहून तो माझ्या कडे आला होता. त्याचे बोलणे सुरु झाले " सगळे उपाय करून थकलोय सर तरी लग्न होत नाही आता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्या कडे आलोय !"

त्याचे सर्व बोलणे मी शांतपणे ऐकून घेतले व त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १८/०५/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट प्रामाणिक पणे उपाय केल्यास त्याचे परिणाम ४५ दिवसानंतर उपासनाचे परिणाम दिसायला सुरुवात होऊन दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि काल तो ऑफिस मध्ये बहिणीचे विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आला ! आनंदात होता…। सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासनामुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक ११/०५/२०१३ ला विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे. उपासना चालू केल्या पासून ९० दिवसा च्या आत फरक पडला म्हणून आता बहिणीचे विवाह विषयक जाणून घेण्यासाठी आलो आहे असे म्हणाला ! परंतु विवाहाला बोलवायला मात्र हा विसरला होता !

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Saturday, 10 May 2014

कुंडली क्रमांक - ४  विवाह विषयक 

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ४
( विवाह योग ) ( वय ३४ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ६९० ) हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०७/०९/२०१३ रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय ३४ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती. खरेच माझ लग्न होणार असेल तर सांगा नि नसेल होणार तर तसेही सांगा एक शेवटचा उपाय म्हणून तुमच्या कडे मी आली आहे ! तिचा नाराजीचा स्वर जाणवत होता !

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेले उपासना जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केल्या तर या उपासनांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १८/१२/२०१४ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि, सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या १८/१२/२०१४ या तारखे आधी म्हणजेच १९/०२/२०१४ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Saturday, 26 October 2013

कुंडली क्रमांक - 3 विवाह विषयक

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - ३ ( विवाह योग )  ( वय २९ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली ( ५७ ) हि एका स्त्री जातकाची असून तिचे वडील माझ्याकडे दिनांक ११/०२/२०१२ रोजी मुलीचे विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आले होते त्या वेळी मुलीचे वय २९ वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ते चिंता ग्रस्त आणि निराश झाले होते.

तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी मुलीच्या वडिलांना तिच्या विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपासना लिहून दिल्या व लिहून दिलेल्या उपासना जर मुलीने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपासनानी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह १०/०५/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपासनानी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि एक दिवस मुलीचे वडील ऑफिस मध्ये मला भेटायला आले भेटीचे कारण विचारले तर " सर माझ्या मुलीचा विवाह तुम्ही दिलेल्या उपासना मुळे तुम्ही लिहून दिलेल्या १०/०५/२०१३ या तारखे आधी म्हणजेच ०७/१२/२०१२ या दिवशी ठरला आहे. तुम्हाला तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय ! " असे म्हणाले. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर स्त्री जातकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड.

संपर्क मो - ९९२१५२५५५७

Thursday, 30 May 2013

कुंडली क्रमांक - २  विवाह विषयक 

॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
 
www.bhagyalikhit.com

उपासनेतून कार्य सिद्धी ! कुंडली क्रमांक - 
 ( विवाह योग )  ( वय २६ पूर्ण )

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली हि एका पुरूष जातकाची असून ते माझ्याकडे दिनांक ७/०७/२०११ रोजी करियर या विषयातले भविष्य जाणून घेण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांचे वय २६ वर्षे पूर्ण होते, पत्रिका पाहताच मी त्यांना आत्महत्येचे विचार डोक्यात चालू आहेत का असे विचारले. त्यावर त्यांचे उत्तर हो होते. नोकरी नाही कशातच यश नाही या मुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात येत आहेत असे त्यांनी सांगितले.

मी त्यांच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून काही उपाय लिहून दिले व दिलेले उपाय जर प्रामाणिक पणे केलेत तर तुम्हाला ०५/०८/२०१ २ नंतर एच आर म्यानेजर ची नोकरी लागेल असे सांगितले. साधारण एक तास त्यांच्याशी सविस्तर बोलून त्यांचा धीर वाढवला.

काही दिवसांनी म्हणजे साधारण एक वर्षाने दिनांक २०/०८/२०१ २ ला या युवकाचा मला फोन आला, सर ओळखलेत का ? आवाज ओळखीचा वाटत होता पण लक्षात येत नव्हते. मग त्यांनी त्यांचे नाव सांगितले.
( व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. ) तो आनंदी होता तुमच्या सांगण्या नुसार मला दिनांक ५/०८/२०१२ ला एच आर म्यानेजर ची नोकरी लागली आहे. फोनवर बोलताना पण त्याचा आनंद जाणवत होता.

आता मला परत तुम्हाला भेटायचे आहे असे तो म्हणाला !
कशाला रे ? मी त्याला विचारले. त्याचे उत्तर होते - "अहो सर आता लग्नाचे भविष्य पहायचे आहे ! "

त्या नंतर तो माझ्या कडे त्याच्या आई वडिलांना घेऊन दिनांक १८/११/२०१२ या दिवशी आला. विवाहाच्या दृष्टीकोनातून मी त्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून त्याला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपाय लिहून दिले. व लिहून दिलेले उपाय जर त्याने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी केले तर या उपायांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह दिनांक ०३/११/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपायांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते.

आणि दिनांक १७/०५/२०१३ ला त्यांनी फेसबुक वर निरोप पाठवला कि सर, माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपाया मुळे दिलेल्या तारखेच्या आधी म्हणजे दिनांक २१/०५/२०१३ ला ठरला आहे. लग्नाला या ! आणि २१/०५/२०१३ या तारखेला त्याचा विवाह संपन्न झाला. आता तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.

टीप :- व्यवसायातील गुप्ततेच्या कारणास्तव सदर युवकाचे नाव प्रकाशित केले नाही. परंतु खात्री करून घेण्यासाठी आपण ऑफिस मध्ये ९९२१५२५५५७ या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा प्रत्यक्ष येउन भेटू शकता.

आपल्या भाग्यालीखीत परिवारातील सभासदांचे यशस्वी अनुभव आपणास येथे पहावयास मिळतील. आपल्या परिवारातील ज्या सभासदांनी माझ्या कडे रीतसर फी भरून सल्ला मागितला त्या सभासदांना त्यांच्या जीवनात असलेल्या समस्येवर मी जे काही उपाय सुचवले होते, ते त्यांनी प्रामाणिक पणे केले व परिणामतः: त्यांना त्यांच्या इच्छित कार्यात यश प्राप्त झाले. अर्थात यश मिळाल्यावर सर्वच जन प्रत्येक वेळी मला फोन करून सांगतातच असे नाही, परंतु ज्यांनी मला तसे कळवले त्यांचे अनुभव एकत्रित करून आपणा समोर सदर करीत आहोत. आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

हि माहिती आपणास आवडली असेल व आपणास हि माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रां पर्यंत हि माहिती पोहचवा. या साठी हा लेख शेअर करा किंवा फोटो टयाग करा. आवडल्यास नक्की शेअर करा !

सम्पर्क : - bhagyalikhit.jyotish@gmail.com

वेब साईट - http://www.bhagyalikhit.com/

ब्लॉग - http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/

ग्रुप - https://www.facebook.com/groups/293749470650122/

धन्यवाद !

ll ओम दत्त चिले ओम ll

आपला मित्र,
सचिन खुटवड

Wednesday, 22 May 2013

अनुभव हीच खात्री ! कुंडली क्रमांक - १

विवाह विषयक 

www.bhagyalikhit.com

नमस्कार मित्रानो ,

सदर कुंडली हि एका स्त्री जातकाची असून ती माझ्याकडे दिनांक ०७/११/२०११  रोजी विवाह विषयक भविष्य जाणून घेण्यासाठी आली होती. त्या वेळी तिचे वय २८  वर्षे पूर्ण होते, बरेच प्रयत्न करून हि विवाह ठरत नव्हता या मुळे ती चिंता ग्रस्त आणि निराश झाली होती.

 तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करून मी तिला विवाहाची तारीख व मिळणाऱ्या जोडीदाराचे संपूर्ण वर्णन लिहून दिले. तसेच  विवाह होण्यासाठी व तो टिकून राहण्यासाठी काही उपाय लिहून दिले. व लिहून दिलेले उपाय जर तिने रोज , नियमित पणे, ठरलेल्या वेळी  केले तर या उपायांनी विवाह ठरण्यातील अडचणी व दोष दूर होऊन विवाह ८/०२/२०१३ या तारखेस होईल व या तारखेच्या पुढे विवाह जाणार नाही उलट उपायांनी दिलेल्या तारखे आधीच विवाह होईल असे लिहून दिले होते. 

आणि एक दिवस ऑफिस मध्ये तिचा फोन आला कि,  सर माझा विवाह तुम्ही दिलेल्या उपाया मुळे तुम्ही लिहून दिलेल्या ८/०२/२०१३ या तारखे आधी म्हणजेच ३०/०५/२०१२ या दिवशी ठरला आहे. नि याच तारखेला तिचा विवाह संपन्न झाला. आता ती तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहे.